बुधवार, दिसंबर 18 2024 | 11:45:09 PM
Breaking News
Home / Tag Archives: National Study Week

Tag Archives: National Study Week

‘कर्मयोगी सप्ताह’ या राष्ट्रीय अध्ययन सप्ताहाचा 19 ऑक्टोबर पासून पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 वाजता नवी दिल्ली येथील आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, येथून ‘कर्मयोगी सप्ताह’ या राष्ट्रीय अध्ययन सप्ताहाचा शुभारंभ करतील. मिशन कर्मयोगी या उपक्रमाचा आरंभ सप्टेंबर 2020 मध्ये  झाला,आणि तेव्हापासून त्यात निरंतर प्रगती झाली आहे हे जागतिक परिप्रेक्ष्यांच्या पार्श्वभूमीवर,भविष्यासाठी आपल्या आचार-विचारांमध्ये रुजलेल्या,नागरी सेवांच्या संकल्पनांना अधोरेखित करते. …

Read More »