जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने (डब्ल्यूआयपीओ) ने 2024 च्या जागतिक बौद्धिक संपदा निर्देशकांची (डब्ल्यूआयपीआय) यादी प्रकाशित केली असून बौद्धिक संपदा (आयपी) हक्कांसाठी अर्ज दाखल करण्याकडे जगभरात कल वाढत असल्याचे त्याद्वारे अधोरेखित केले आहे.प्रमुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये पेटंट म्हणजे बौध्दिक स्वामित्व , व्यवसाय चिन्ह (ट्रेडमार्क) आणि औद्योगिक डिझाइनसाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रमाणात …
Read More »