वस्तू आणि /किंवा सेवांच्या खरेदीशिवायच 9.39 कोटी रुपयांच्या अवैध आयटीसीचा लाभ आणि लाभार्थी करदात्यांना 5.26 कोटी रुपयांचा बेकायदेशीर आयटीसी देण्यात गुंतलेल्या एका व्यक्तीला सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क पालघर आयुक्तालयाने अटक केली. मुंबई विभागाच्या पालघर आयुक्तालयातील सीजीएसटी तपास शाखेच्या अधिकाऱ्यांनी, वस्तू /किंवा सेवांचा अंतर्निहित पुरवठा न करता जीएसटी नोंदणी रद्द केलेले करदाते आणि इतर पुरवठादारांकडून …
Read More »प्राप्तिकर विवरणपत्रात करदात्यांना शेड्यूल फॉरेन ॲसेट्सची माहिती अचूकपणे भरण्यात आणि परकीय स्रोतांकडून मिळालेल्या उत्पन्नाची माहिती भरण्यात मदत म्हणून सीबीडीटी’ने मूल्यांकन वर्ष 2024-25 साठी अनुपालन आणि जागरूकता मोहीम सुरू केली
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने प्राप्तिकर विवरणपत्रात करदात्यांना परदेशी मालमत्तेची माहिती (शेड्यूल फॉरेन ॲसेट्स ) अचूकपणे भरण्यात आणि परकीय स्रोतांकडून (अनुसूची एफएसआय) मिळालेल्या उत्पन्नाची माहिती भरण्यात मदत म्हणून मूल्यांकन वर्ष 2024-25 साठी अनुपालन आणि जागरूकता मोहीम सुरू केली आहे. काळा पैसा (अघोषित परकीय उत्पन्न आणि मालमत्ता) आणि कर आकारणी कायदा, 2015 अंतर्गत शेड्यूल एफए …
Read More »