आयआयटी रोपडने गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर गुडघ्याच्या सांध्यांचे नियंत्रण, हालचाल, ताकद पुन्हा मिळवण्यासाठीच्या उपचार पद्धतीत नवोन्मेषी उपाय शॊधला आहे. यामुळे सीपीएम म्हणजे कंटिन्यूअस पॅसिव्ह मोशन उपचार पद्धती अधिक सुलभ आणि किफायतशीर होणार आहे.आयआयटी रोपडने गुडघा पुनर्वासासाठी संपूर्णपणे यांत्रिक पॅसिव्ह मोशन(परनिर्मित हालचाल ) यंत्र विकसित केले असून त्याला पेटंट (क्र. 553407) मिळाले आहे. …
Read More »