गुरुवार, दिसंबर 19 2024 | 05:21:15 PM
Breaking News
Home / Tag Archives: United Nations Climate Change Conference

Tag Archives: United Nations Climate Change Conference

केंद्रीय मंत्री कीर्ती वर्धन सिंग यांनी बाकू, अझरबैजान येथे कॉप-29 या संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेच्या उच्चस्तरीय सत्रात केले भारताचे राष्ट्रीय निवेदन

बाकू, अझरबैजान येथे आज संयुक्त राष्ट्रांच्या कॉप-29 या हवामान बदल परिषदेच्या उच्चस्तरीय सत्रात भारताचे राष्ट्रीय निवेदन सादर करताना, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री, कीर्ती वर्धन सिंग यांनी कॉप परिषद ऐतिहासिक असल्याचे सांगितले आणि यूएनएफसीसीसी आणि त्याच्या पॅरिस करारा अंतर्गत, हवामान बदलाविरूद्ध सामूहिक लढा उभारण्याचे सर्व देशांना आवाहन केले. …

Read More »

अझरबैजानमधील बाकू इथे संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषद-`सीओपी29 मध्ये हवामानबदलरोधी उपाययोजनांच्या वित्तपुरवठा आणि शमन प्रकल्प उपक्रमातील सहभागाबाबत विकसित देशांनी अनिच्छा दर्शवल्याने भारताकडून नाराजी व्यक्त

अझरबैजानमधील बाकू इथे संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषद- `सीओपी29` सहायक संस्थांच्या ‘शर्म अल-शेख शमन महत्वाकांक्षा आणि अंमलबजावणी प्रकल्प उपक्रम (एमडब्ल्यूपी)’ अधिवेशन समारोप प्रसंगी भारताने काल(१६ नोव्हेंबर २०२४) निवेदन सादर केले. विकसित देशांनी सीओपी28 मध्ये जागतिक आढावा – शमन परिच्छेद `एमडब्ल्यूपी`मध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना, भारताने पूर्वी ठरलेल्या कराराच्या कक्षेबाहेर `एमडब्ल्यूपी` चा विस्तार करण्याच्या विकसित देशांच्या  आग्रहाबद्दल …

Read More »