सोमवार, दिसंबर 23 2024 | 12:54:31 AM
Breaking News
Home / अन्य समाचार / केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह उद्या नवी दिल्लीत एनआयएने आयोजित केलेल्या ‘दहशतवाद प्रतिबंधक परिषद-2024’ ला करणार संबोधित

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह उद्या नवी दिल्लीत एनआयएने आयोजित केलेल्या ‘दहशतवाद प्रतिबंधक परिषद-2024’ ला करणार संबोधित

Follow us on:

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह उद्या नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या दहशतवाद प्रतिबंधक परिषद-2024’ च्या उद्‌घाटन सत्राला संबोधित करणार आहेत.केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय तपास संस्थेने(एनआयए) या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णुता धोरणाचा अवलंब करून,दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी भारत सरकार वचनबद्ध आहे. दहशतवादाच्या समस्येविरोधात ‘ संपूर्ण सरकार हा दृष्टीकोन’ बाळगून समन्वयित कृती करण्यासाठी विविध हितधारकांदरम्यान योग्य ताळमेळ निर्माण करण्यावर या परिषदेचा मुख्य भर आहे. या परिषदेला राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांचे वरिष्ठ पोलिस अधिकारी, दहशतवाद प्रतिबंधाशी संबंधित केंद्रीय संस्था/ विभागांचे अधिकारी आणि कायदा, न्यायवैद्यक शास्त्र, तंत्रज्ञान इ.क्षेत्रांशी संबंधित तज्ञ उपस्थित राहणार आहेत.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

ઇન્સ્ટિટ્યૂટ ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન ઇન્ડિયન સોસાયટી ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએસએએમ)ની 63મી વાર્ષિક પરિષદનું આયોજન કરશે

ઇન્ડિયન સોસાયટી ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએસએએમ) 05થી 07 ડિસેમ્બર 2024 દરમિયાન ઇન્સ્ટિટ્યૂટ ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએએમ), …