सोमवार, दिसंबर 23 2024 | 09:28:13 AM
Breaking News
Home / Matribhumi Samachar (page 159)

પ્રધાનમંત્રી શ્રી નરેન્દ્ર મોદીએ ડોનાલ્ડ ટ્રમ્પને યુએસ રાષ્ટ્રપ્રમુખ પદની ચૂંટણીમાં તેમની જીત બદલ અભિનંદન પાઠવ્યા

પ્રધાનમંત્રી શ્રી નરેન્દ્ર મોદીએ આજે ​​ડોનાલ્ડ ટ્રમ્પને યુએસ રાષ્ટ્રપ્રમુખ પદની ચૂંટણીમાં તેમની ઐતિહાસિક જીત બદલ અભિનંદન પાઠવ્યા હતા. શ્રી મોદીએ કહ્યું કે તેઓ ભારત-યુએસ વ્યાપક વૈશ્વિક અને વ્યૂહાત્મક ભાગીદારીને વધુ મજબૂત કરવા માટે સહયોગનું નવીકરણ કરવા આતુર છે. શ્રી મોદીએ X પર એક પોસ્ટમાં લખ્યું: “મારા મિત્ર @realDonaldTrump ને તમારી ઐતિહાસિક ચૂંટણી જીત પર …

Read More »

પ્રધાનમંત્રીએ હરદોઈ માર્ગ અકસ્માતમાં જાનહાનિ પર શોક વ્યક્ત કર્યો

ભારતના પ્રધાનમંત્રી શ્રી નરેન્દ્ર મોદીએ ઉત્તર પ્રદેશના હરદોઈમાં એક ગંભીર માર્ગ અકસ્માતમાં દુ:ખદ રીતે જીવ ગુમાવનારા લોકોના પરિવારો અને પ્રિયજનો પ્રત્યે સંવેદના વ્યક્ત કરી છે. @PMOIndia દ્વારા સોશિયલ મીડિયા પર શેર કરવામાં આવેલા નિવેદનમાં, પ્રધાનમંત્રીએ અકસ્માતમાં ઘાયલ થયેલા તમામ લોકોના ઝડપથી સ્વસ્થ થવાની તેમની ઊંડી વ્યથા સાથે અસરગ્રસ્ત પરિવારો માટે તેમના દુ:ખની લાગણી …

Read More »

न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीच्‍या अधिकाऱ्याला सक्‍तमजुरी, रक्‍कम जप्‍त

सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागाच्‍या मुंबईतील एका  प्रकरणांबाबत  विशेष न्यायालयाने न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीच्‍या तत्कालीन उप महाव्यवस्थापकांना चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.तसेच  फसवणूकीच्या खोट्या दाव्यातील  सहभागातून मिळालेले 1.3 कोटी रुपये  जप्त केले. न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेडचे (NIACL) तत्कालीन उप महाव्यवस्थापक (DGM) आनंद प्रकाश मित्तल यांना (कंपनीच्या नायजेरियन उपकंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून …

Read More »

इफ्फी 2024 मध्ये फिल्म बाजार व्ह्युईंग रुममध्ये 208 चित्रपटांचे होणार प्रदर्शन

20 ते 28 नोव्हेंबर 2024 दरम्यान गोव्याचे सांस्कृतिक परिदृश्य उजळून टाकण्यासाठी 55वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी सज्ज झाला आहे. या सोबतच 20 ते 24 नोव्हेंबर दरम्यान फिल्म बाजारच्या 18व्या आवृत्तीचं देखील आयोजन करण्यात येणार आहे. चित्रपट निर्माते आणि उद्योगातील व्यावसायिकांना परस्परांसोबत जोडले जाण्यासाठी, सहकार्य करण्यासाठी आणि आपल्या प्रतिभेचे दर्शन …

Read More »

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह उद्या नवी दिल्लीत एनआयएने आयोजित केलेल्या ‘दहशतवाद प्रतिबंधक परिषद-2024’ ला करणार संबोधित

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह उद्या नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या दहशतवाद प्रतिबंधक परिषद-2024’ च्या उद्‌घाटन सत्राला संबोधित करणार आहेत.केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय तपास संस्थेने(एनआयए) या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णुता धोरणाचा अवलंब करून,दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी भारत सरकार वचनबद्ध …

Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू विमानवाहू आयएनएस विक्रांतवर उपस्थित राहून भारतीय नौदलाच्या कार्यवाहीची करणार पाहणी

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या -7 नोव्हेंबर 2024 रोजी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतवर उपस्थित राहून भारतीय नौदलाच्या कार्यवाहीची पाहणी करणार आहेत. आयएनएस हंसा या गोव्यातील नौदलाच्या विमानतळावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आगमनावेळी नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी उपस्थित राहतील आणि 150 जवान समारंभपूर्वक मानवंदना देऊन राष्ट्रपतींचे स्वागत करतील. त्यानंतर लगेचच, राष्ट्रपती …

Read More »

भारतीय अन्न महामंडळात 2024 -25 आर्थिक वर्षात 10,700 कोटी रुपयांच्या समभाग गुंतवणूकीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली.या बैठकीत आर्थिक व्यवहार विषयक समितीने भारतीय अन्न महामंडळाला  (FCI) खेळते भांडवल उपलब्ध होण्‍यासाठी  2024 – 25 या आर्थिक वर्षात 10,700 कोटी रुपये इतक्या समभाग गुंतवणूकीला मान्यता दिली आहे.कृषी क्षेत्राला चालना देता यावी तसेच देशभरातील शेतकऱ्यांचे कल्याण सुनिश्चित करता यावे, या उद्देशाने मंत्रिमडळाने …

Read More »

प्रतिभावान विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षण घेताना येणाऱ्या आर्थिक अडचणी टाळण्‍यासाठी पीएम-विद्यालक्ष्मी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

प्रतिभावान विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षण मिळवण्यात आर्थिक अडचणी येऊ नयेत म्हणून आर्थिक पाठबळ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने  पीएम-विद्यालक्ष्मी योजनेला मंजुरी दिली आहे. पीएम विद्यालक्ष्मी हा राष्ट्रीय शिक्षण धोरण, 2020 चा आणखी एक महत्त्वाचा उपक्रम आहे, ज्या धोरणात प्रतिभावान विद्यार्थ्यांना सार्वजनिक आणि खाजगी अशा दोन्ही उच्च शिक्षण …

Read More »

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

अमेरिकेच्‍या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय प्राप्त केल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.भारत-अमेरिकेतील समावेशी जागतिक आणि धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या हेतूने सहयोग पुनर्स्थापित करण्यासाठी उत्सुक असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. ‘एक्स’ या समाज माध्‍यमाव्दारे पाठवलेल्या  संदेशात मोदी यांनी लिहिले आहे, “माझे मित्र @realDonaldTrump यांचे निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल …

Read More »

हरदोई रस्ता अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

उत्तर प्रदेशातील हरदोई इथे झालेल्या अत्यंत गंभीर स्वरुपाच्या रस्ता अपघातात ज्यांनी जीव गमावला त्यांची कुटुंबे आणि प्रियजनांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. समाज माध्यमावर @PMOIndia ने जारी केलेल्या निवेदनाद्वारे पंतप्रधानांनी अपघातग्रस्तांच्या कुटुंबांविषयी शोक व्यक्त केला आणि जखमींच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी अशी मनःपूर्वक इच्छा व्यक्त केली. “उत्तर …

Read More »