भारताच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्याने राष्ट्रीय मानवाधिकार संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी, 11 ते 16 नोव्हेंबर 2024 दरम्यान, सहा दिवसीय भारतीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य (ITEC) कार्यकारी क्षमता निर्माण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात मालदीव, मंगोलिया, म्यानमार, नेपाळ, फिलिपाइन्स, श्रीलंका, थायलंड आणि जॉर्डनसह आठ देशांचे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग अधिकारी उपस्थित राहणार आहेत. ग्लोबल साउथच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी आयोजित या …
Read More »निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाद्वारे 1 ते 30 नोव्हेंबर 2024 या कालावधीत राष्ट्रव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम 3.0 ला प्रारंभ
निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने देशभरातील निवृत्तीवेतनधारकांच्या डिजिटल सक्षमीकरणासाठी राष्ट्रव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम 3.0 चा प्रारंभ केला आहे. निवृत्तीवेतनधारकांच्या डिजिटल सक्षमीकरणासाठी जीवनप्रमाण ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्पना आहे. डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम 3.0 भारतातील 800 शहरे आणि नगरांमध्ये 1-30 नोव्हेंबर 2024 दरम्यान आयोजित केली जाणार असून यात केंद्र आणि राज्य सरकारे तसेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना …
Read More »पंचायती राज संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या नागरिक – केंद्रित सेवांविषयी माहिती पोहचवण्यासाठी उद्या विशेष वेबिनारचे आयोजन
प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाच्या राष्ट्रीय ई – गव्हर्नन्स वेबिनार मालिकेच्या 2023 – 24 (NeGW 2023 – 24) अंतर्गत उद्या 11 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 12.00 ते 1.00 या वेळेत पंचायती राज संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या जाणाऱ्या नागरिक – केंद्रित सेवांच्या विषयावर विशेष वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाचे सचिव व्ही. श्रीनिवास आणि पंचायती …
Read More »केंद्रीय संचार ब्युरो तर्फे कोल्हापूर मध्ये मतदार जागृती अभियान
निवडणूक आयोग आणि भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो कार्यालयातर्फे 11 नोव्हेंबर पासून कोल्हापूर मध्ये मतदार जागृती अभियान सुरू होत आहे. अभियानाची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर इथून सकाळी 10:30 वाजता होईल. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या उपस्थितीत प्रसिद्धी अभियानाच्या व्हॅनला हिरवा झेंडा दाखवण्यात येईल. 20 नोव्हेंबर …
Read More »महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागाने 2.67 कोटी रुपयांचे सोने केले जप्त, मुंबई विमानतळावर तस्करी प्रकरणात दोघांना अटक
मुंबईत महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 3,350 ग्रॅम सोने जप्त केले आहे. या सोन्याची किंमत तब्बल 2.67 कोटी रुपये आहे. या तस्करी प्रकरणात दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. सेलेबी एनएएस एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा एक कनिष्ठ कर्मचारी आणि ग्राहक सेवेत कार्यरत असणाऱ्या एका महिलेचा यात समावेश …
Read More »नाविका सागर परिक्रमा II करणारे आयएनएसव्ही तारिणी ऑस्ट्रेलियातील फ्रेमेंटल येथे दाखल
नाविका सागर परिक्रमा II नावाची जागतिक परिक्रमा मोहीम हाती घेणारे तारिणी हे भारतीय नौदलाचे जहाज, 39 दिवसांच्या आव्हानात्मक सागरी प्रवासानंतर, 9 नोव्हेंबर 24 रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार सुमारे 14: 30h वाजता (स्थानिक वेळेनुसार 17:00 वाजता) ऑस्ट्रेलियातील फ्रेमंटल या बंदरात दाखल झाले. परिक्रमेवर निघालेल्या या जहाजाचा हा पहिलाच थांबा होता. या ऐतिहासिक मोहिमेला 2 ऑक्टोबर 24 रोजी गोव्यातून नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी …
Read More »थिरू दिल्ली गणेश यांच्या निधनाबाबत पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नामवंत चित्रपट अभिनेते थिरू दिल्ली गणेश यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला. मोदी यांनी म्हटले की थिरू गणेश हे उत्कृष्ट अभिनय कौशल्यांनी संपन्न होते. त्यांनी प्रत्येक भूमिकेत जीव ओतून काम केले आणि प्रेक्षकांच्या हृदयात जागा निर्माण केली होती. त्यांच्या प्रत्येक भूमिकेद्वारे ते विविध पिढ्यांतील प्रेक्षकांपर्यंत पोहोचत …
Read More »पंतप्रधान 11 नोव्हेंबर रोजी गुजरातमधील वडताल येथील श्री स्वामीनारायण मंदिराच्या 200 व्या वर्धापन दिन समारंभात सहभागी होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:15 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे गुजरातमधील वडताल येथील श्री स्वामीनारायण मंदिराच्या 200 व्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहतील. यावेळी ते उपस्थितांना संबोधितही करणार आहेत. गेल्या अनेक दशकांपासून वडताल येथील श्री स्वामीनारायण मंदिराचा लोकांच्या सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनावर प्रभाव आहे.
Read More »అందరి ప్రయత్నాలతో దీర్ఘకాలం పాటు చక్కని ఫలితాలను పొందొచ్చు; స్వచ్ఛతతో పాటే ఆర్థికంగా వివేకవంతులై ముందుకు సాగిపోతూ ఉండవచ్చు: ప్రధానమంత్రి
దేశంలో విస్తృత స్థాయిలో చేపట్టిన ‘స్పెషల్ కాంపెయిన్ 4.0’లో భాగంగా, పనికిరాని వస్తువుల విక్రయంతోనే రూ. 2,364 కోట్లు ప్రభుత్వ ఖజానాకు (గత నాలుగేళ్లలో, అంటే 2021 మొదలుకొని) రావడం సహా, గణనీయమైన ఫలితాలు సిద్ధించాయంటూ ప్రధాన మంత్రి శ్రీ నరేంద్ర మోదీ ఈ ఉద్యమాన్ని ఈ రోజు ప్రశంసించారు. అందరూ కలిసికట్టుగా ప్రయత్నిస్తే చక్కని ఫలితాలు దీర్ఘకాలం పాటు పొందొచ్చని, స్వచ్ఛత పరిరక్షణతో పాటే ఆర్థికంగా కూడా వివేకవంతులమై …
Read More »తిరు ఢిల్లీ గణేశ్ మృతికి ప్రధానమంత్రి సంతాపం
చలనచిత్ర రంగంలో ప్రముఖ నటుడు తిరు ఢిల్లీ గణేశ్ ఈ రోజు మరణించిన సందర్భంగా ప్రధానమంత్రి శ్రీ నరేంద్ర మోదీ సంతాపాన్ని వ్యక్తం చేశారు. తిరు ఢిల్లీ గణేశ్ లో గొప్ప నటనా పాటవం మూర్తీభవించిందని, ఆయన తాను పోషించిన ప్రతి పాత్రకు జతపరిచిన ప్రజ్ఞకు, భిన్న తరాల ప్రేక్షకుల మనస్సులను చూరగొన్న సామర్థ్యానికి గాను ప్రేక్షకలోకం ఆయనను ఆప్యాయంగా స్మరించుకొంటుందని శ్రీ మోదీ అన్నారు. శ్రీ నరేంద్ర మోదీ …
Read More »