रविवार, फ़रवरी 08 2026 | 01:56:48 AM
Breaking News
Home / Matribhumi Samachar (page 679)

शास्त्रीय नवोन्मेषाचे फायदे समाजापर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी विज्ञान संप्रेषण अतिशय महत्त्वाचे आहे- डॉ. जितेंद्र सिंह

प्रभावी विज्ञान संप्रेषणावर भर देत केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार);  डॉ. जितेंद्र सिंह यांनी शास्त्रीय नवोन्मेषाचे फायदे समाजापर्यंत पोहोचण्यासाठी विज्ञानविषयक माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचणे  अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगितले.  विज्ञान विशेष पत्रकारिता आणि  विज्ञान विशेषज्ञ पत्रकार यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. डॉ. मंगलम स्वामिनाथन राष्ट्रीय उत्कृष्टता …

Read More »

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीतील कृषी भवनात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या आढावा बैठकीचे केले आयोजन

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज दिल्लीतील कृषी भवन येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (मनरेगा) च्या अंमलबजावणी आणि कामगिरीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. केंद्रीय मंत्री यांनी योजनेचा प्रभाव वाढवण्यासाठी नवकल्पना आणि सुधारणा करण्या बाबतच्या महत्त्वावर जोर दिला, तसेच योजनेच्या यशाची प्रशंसा केली. त्यांनी पुढे निर्देश दिले की …

Read More »

सोलापूर शहर राजभाषा अंमलबजावणी समितीची सहामाही बैठक संपन्न

सोलापूर जिल्ह्यात केंद्रीय कार्यालयांमध्ये राजभाषा हिंदीच्या अंमलबजावणीच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी राजभाषा अंमलबजावणी समितीतर्फे सहामाही बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, राजेंद्र प्रसाद वर्मा, सहायक संचालक, राजभाषा विभाग, गृह मंत्रालय, संजीव कुमार, अध्यक्ष, नार्कस, नीरज कुमार डोहरे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, तपन कुमार बंदोपाध्याय, मुख्य महाव्यवस्थापक, एनटीपीसी आणि विनय प्रसाद साव, सदस्य सचिव उपस्थित होते. या बैठकीत केंद्रीय कार्यालयांत राजभाषेच्या अंमलबजावणीच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला आणि …

Read More »

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी भुवनेश्वरमध्ये ओदिशा येथे पोलिस महासंचालक/पोलिस महानिरीक्षकांच्या 59 व्या परिषदेचे केले उद्घाटन

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज भुवनेश्वरमध्ये ओदिशा येथे पोलिस महासंचालक/पोलिस महानिरीक्षकांच्या 59 व्या परिषदेचे उद्घाटन केले. या परिषदेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाच्या कामकाजाचे अध्यक्षपद पंतप्रधान नरेंद्र मोदी भूषवणार आहेत. या परिषदेचे आयोजन हायब्रिड स्वरुपात होत असून सर्व राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांचे पोलिस महासंचालक/ पोलिस महानिरीक्षक आणि सीएपीएफ/सीपीओंचे प्रमुख यामध्ये प्रत्यक्ष …

Read More »

सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क पालघर आयुक्तालयाने 9.39 कोटी रुपयांची आयटीसी फसवणूक करणाऱ्या करदात्याला केली अटक

वस्तू आणि /किंवा सेवांच्या खरेदीशिवायच 9.39 कोटी रुपयांच्या अवैध आयटीसीचा लाभ  आणि लाभार्थी करदात्यांना 5.26 कोटी रुपयांचा बेकायदेशीर आयटीसी देण्यात  गुंतलेल्या एका व्यक्तीला सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क पालघर आयुक्तालयाने अटक केली. मुंबई विभागाच्या पालघर आयुक्तालयातील सीजीएसटी तपास शाखेच्या अधिकाऱ्यांनी,  वस्तू /किंवा सेवांचा अंतर्निहित पुरवठा न करता जीएसटी नोंदणी रद्द केलेले  करदाते आणि इतर पुरवठादारांकडून …

Read More »

भीष्म (335 यार्ड) आणि बाहुबली(336 यार्ड) या 25 टी बोलार्ड पुल टग्जचा नौदलाच्या सेवेत समावेश

भीष्म (335 यार्ड) आणि बाहुबली(336 यार्ड) या 25 टी बोलार्ड पुल टग्जचा 28 नोव्हेंबर 2024 रोजी नौदलाच्या जहाज दुरुस्ती यार्डात झालेल्या कार्यक्रमात नौदलाच्या सेवेत समावेश करण्यात आला. अंदमान निकोबार कमांडचे कमांडर इन चीफ एयर मार्शल साजू बालकृष्णन या कार्य्रक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 25 टी बीपी प्रकारातल्या सहा टग्जची बांधणी आणि पुरवठा यासाठी कोलकात्याच्या मेसर्स टिटागड रेल सिस्टिम्स लि. सोबत 12 नोव्हेंबर 21 रोजी करार …

Read More »

पंतप्रधान भुवनेश्वर येथे 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या अखिल भारतीय पोलीस महासंचालक/महानिरीक्षकांच्या परिषदेला पंतप्रधान राहणार उपस्थित

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2024 या कालावधीत ओडिशा येथे आयोजित अखिल भारतीय पोलीस महासंचालक/महानिरीक्षक परिषद 2024 ला उपस्थित राहणार आहेत. भुवनेश्वरमधील लोकसेवा भवनातील राज्य संमेलन केंद्रात या परिषदेचे  आयोजन करण्यात आले आहे. सदर परिषद ही दिनांक 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2024 अशी तीन दिवस चालणार असून यामध्ये नवीन फौजदारी कायदे, दहशतवादाला प्रतिबंध, …

Read More »

नियम 267 चा उपयोग कामकाजात व्यत्यय निर्माण करणारे अस्त्र म्हणून केला जात आहे – राज्यसभा सभापती

राज्यसभेत आज गदारोळातच सभापती जगदीप धनखड यांनी सदस्यांच्या वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, आठवड्याभरात तेच  तेच मुद्दे वारंवार उपस्थित केले गेले असून आपण कामकाजाचे 3 दिवस वाया घालवले आहेत. सार्वजनिक कारणासाठी वचनबद्धता असलेले हे ते दिवस आहेत. अपेक्षेप्रमाणे आपण आपली कर्तव्ये पार पाडण्याची शपथ आपण प्रत्यक्षात आणली पाहिजे. वेळेचे नुकसान, संधी गमावणे, प्रश्नोत्तराचा तास …

Read More »

चंडीगढ़ ब्लास्ट के दो आरोपियों को किया गिरफ्तार, मुठभेड़ में घायल

चंडीगढ़. चंडीगढ़ ब्लास्ट मामले में पुलिस ने दो बदमाशों को और गिरफ्तार किया है। पुलिस ने हिसार में एक मुठभेड़ के दौरान इन आरोपियों को पकड़ा है। इनमें एक आरोपी को गोली भी लगी है। जानकारी के अनुसार, दोनों ही हिसार के रहने वाले हैं। इससे पहले चंडीगढ़ पुलिस ने …

Read More »

महाराष्ट्र सरकार ने वक्‍फ बोर्ड को 10 करोड़ फंड देने का निर्णय लिया वापस

मुंबई. महाराष्‍ट्र में बीजेपी वोट ज‍िहाद के ख‍िलाफ वोट धर्मयुद्ध का नारा बुलंद कर सत्‍ता में आई और भारी बहुमत से जीत दर्ज की. सरकार बनाने की कोश‍िशें हो रही हैं. शपथग्रहण की तैयारी में सब जुटे हैं. इसी बीच राज्‍य सरकार ने वक्‍फ बोर्ड को इंफ्रास्‍ट्रक्‍चर डेवलपमेंट के ल‍िए …

Read More »