रविवार, दिसंबर 22 2024 | 06:38:41 PM
Breaking News
Home / Matribhumi Samachar (page 79)

बकाया न चुका पाने के कारण दिल्ली की कोर्ट ने दिया बीकानेर हाउस की कुर्की का आदेश

नई दिल्ली. दिल्ली की एक अदालत ने राजस्थान में नोखा नगर पालिका के स्वामित्व वाले बीकानेर हाउस को कुर्क करने का आदेश दिया है। राजस्थान की नोखा नगर पालिका और एनवायरो इन्फ्रा इंजीनियर्स प्राइवेट लिमिटेड के बीच विवाद के बाद हुए समझौते का पालन नहीं करने पर कोर्ट ने यह …

Read More »

हरित हायड्रोजन उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी SECI ने सामंजस्य करारावर केली स्वाक्षरी

नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SECI) ने हरित हायड्रोजन उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी सहयोगी आराखडा स्थापन करण्याच्या दृष्टीने H2Global Stiftung सह सामंजस्य करार केला आहे.याचा उद्देश बाजारपेठेवर आधारित यंत्रणांबाबत ज्ञानाची देवाणघेवाण वाढवणे आणि भारत आणि आयातदार देशांमधील सहकार्य वाढवणे, हा आहे, जेणेकरुन हरित हायड्रोजन …

Read More »

एचएमजेएस ने सुरू केले “भू-नीर” पोर्टल, भूगर्भजल वापरासाठी परवाने मिळवण्याची प्रक्रिया झाली सुलभ

केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांनी 19 सप्टेंबर 2024 रोजी भारत जल सप्ताह 2024 च्या समारोप सोहळ्यात “भू-नीर” या नवीन पोर्टलचे डिजिटल स्वरूपात उद्‌घाटन केले. हे अत्याधुनिक पोर्टल केंद्रीय भूजल प्राधिकरणाने (सीजीडब्ल्यूए), जलशक्ती मंत्रालयांतर्गत, राष्ट्रीय माहिती-विज्ञान केंद्र (एनआयसी) च्या सहकार्याने विकसित केले आहे. देशभरातील भूगर्भजलाच्या प्रभावी नियमनासाठी हे पोर्टल तयार करण्यात आले आहे. भूजलाच्या …

Read More »

55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ ऑस्ट्रेलियन चित्रपट “बेटर मॅन” ने झाला

सिनेमामध्ये संगीताप्रमाणेच सीमा ओलांडण्याची आणि भावनांच्या वैश्विक भाषेद्वारे आत्म्यांना जोडण्याची अतुलनीय क्षमता आहे. या परिवर्तनकारी कलाप्रकाराच्या उत्सवात, गोव्याच्या चैतन्यमय संस्कृतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) प्रारंभ मायकल ग्रेसी दिग्दर्शित ‘बेटर मॅन’ या चित्रपटाने झाला.  हा चित्रपट ब्रिटीश पॉप लिजेंड रॉबी विल्यम्स यांची लवचिकता, लोकप्रियता आणि विलक्षण …

Read More »

अझरबैजानमध्ये बाकू येथे आयोजित संयुक्त राष्ट्र हवामान बदल शिखर परिषदेतील कॉप29 बैठकीदरम्यान भारताने हवामान बदलाचा स्वीकार या विषयाशी संबंधित उच्चस्तरीय मंत्रीपातळीवरील संवाद कार्यक्रमात निवेदन दिले

भारताने काल, 19 नोव्हेंबर 2024 रोजी अझरबैजानमध्ये बाकू येथे आयोजित संयुक्त राष्ट्र हवामान बदल शिखर परिषदेतील कॉप29 बैठकीदरम्यान हवामान बदलाचा स्वीकार या विषयाशी संबंधित उच्चस्तरीय मंत्रीपातळीवरील संवाद कार्यक्रमात निवेदन दिले.त्यात म्हटले आहे की, “विकसित देशांमधून होत असलेल्या ऐतिहासिक स्वरूपाच्या उत्सर्जनामुळे विकसनशील देशांना हवामान बदलाचे परिणाम फार मोठ्या प्रमाणात भोगावे लागत …

Read More »

वीर गाथा 4.0 मध्ये 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 1.76 कोटींहून अधिक शालेय विद्यार्थ्‍यांचा सहभाग

देशातील सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 1.76 कोटींहून अधिक शालेय विद्यार्थ्यांनी वीर गाथा 4.0 मध्ये उत्साहाने भाग घेतला आहे. सशस्त्र दलातील अधिकारी/कर्मचारी यांच्या शौर्य आणि बलिदानाच्या कृत्यांबद्दल विद्यार्थ्यांनी कविता, चित्रे, निबंध, ध्‍वनिचित्रफिती  अशा विविध गोष्‍टी  पाठवल्या  आहेत. शौर्य पुरस्कार विजेत्यांचे  शौर्य, त्यांचे  नि:स्वार्थ बलिदान आणि धैर्य यांच्या  प्रेरणादायी कथा …

Read More »

लष्‍कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी नेपाळच्या दौऱ्यावर

लष्‍कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, आजपासून नेपाळच्‍या दौऱ्यावर जात आहेत. त्यांचा हा दौरा 24 नोव्हेंबर 2024 पर्यंत असणार आहे. भारत आणि नेपाळ यांच्यातील घनिष्ठ संरक्षण सहकार्याला आणखी बळ देण्यासाठी  लष्‍कर प्रमुखांचा हा दौरा एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचे सांगितले जाते. 20 नोव्हेंबर 2024 रोजी जनरल उपेंद्र द्विवेदी नेपाळमधील भारताचे राजदूत नवीन …

Read More »

दुसरी भारत-जपान संयुक्त सेवा कर्मचारी चर्चा नवी दिल्लीमध्ये संपन्न

एकात्मिक संरक्षण कर्मचारी (एचक्यू आयडीएस) आणि जपान स्वसंरक्षण दल (जेएसडीएफ) या मुख्यालयांच्या संयुक्त कर्मचार्‍यांमध्ये 2री भारत-जपान संयुक्त सेवा कर्मचारी चर्चा (जेएसएसटी) 20 नोव्हेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे संपन्न झाली. आधुनिक युद्धशास्त्राच्या बदलत्या प्रवाहाची ओळख म्हणून, दोन्ही देशांनी त्यांच्या संरक्षण भागीदारीतील महत्त्वाचे घटक म्हणून अंतराळ आणि सायबर तंत्रज्ञानामध्ये सहकार्य मजबूत करण्यासाठी …

Read More »

स्पॅम कॉल्स आणि एसएमएस रोखण्यासाठी ट्रायने हाती घेतल्या उपाययोजना

ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने स्पॅम कॉल्स आणि एसएमएस म्हणजेच ग्राहकांची फसवणूक करणारे कॉल्स आणि लघुसंदेश यांना आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. कठोर उपायांमुळे स्पॅम कॉल्सच्या तक्रारींचे प्रमाण कमी होताना दिसत आहे: ट्रायने 13 ऑगस्ट2024 रोजी जारी केलेल्या दिशानिर्देशांनुसार कोणतीही संस्था नियमांचे उल्लंघन करून जाहिरातींसाठी ग्राहकांना दूरध्वनी करत …

Read More »

भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याबाबत निवेदन

ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे जी -20 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे  पंतप्रधान सर कीर स्टारमर यांच्यात झालेल्या बैठकीनंतर पुढील वर्षी भारत-ब्रिटन मुक्त व्यापार चर्चा पुन्हा सुरू करण्याच्या ब्रिटनच्या  घोषणेचे आम्ही स्वागत करतो. संतुलित, परस्पर हिताच्या आणि पुरोगामी मुक्त व्यापार कराराचे  महत्त्व लक्षात घेऊन,  परस्पर सामंजस्याने उर्वरित …

Read More »