रविवार, दिसंबर 22 2024 | 07:25:50 PM
Breaking News
Home / Matribhumi Samachar (page 91)

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने हिरे क्षेत्रातील ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्याच्या दिशेने मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यासाठी भागधारकांच्या सल्लागार बैठकीचे केले आयोजन

हिरे क्षेत्रासाठी योग्य शब्दावलीचा वापर होण्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने हिरे क्षेत्रातील ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासंदर्भात भागधारकांच्या सल्लावजा बैठकीचे आयोजन केले. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या (सीसीपीए) मुख्य आयुक्त निधी खरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत या क्षेत्रातील महत्त्वाचे भागधारक उद्योग तसेच तज्ञ एकत्र आले. हिरे क्षेत्रात प्रमाणित शब्दावलीचा …

Read More »

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी गुजरातमध्ये गांधीनगर येथे 50 व्या अखिल भारतीय पोलीस विज्ञान परिषदेला मुख्य अतिथी म्हणून केले संबोधित

देशातील 22,000 न्यायालये ई-न्यायालय प्रणालीशी जोडण्यात आली असून ई-तुरुंग अंतर्गत दोन कोटींहून अधिक कैद्यांची माहिती उपलब्ध केंद्रीय गृह आणि सहकार  मंत्री अमित शाह यांनी आज गुजरातमध्ये गांधीनगर येथे 50 व्या अखिल भारतीय पोलीस विज्ञान परिषदेला मुख्य अतिथी म्हणून संबोधित केले. उपस्थितांशी संवाद साधताना, पोलीस विज्ञान परिषद, गुन्ह्यांविरोधातील लढाईत आपल्या संपूर्ण …

Read More »

दूरसंचार कायदा, 2023 अंतर्गत प्रसारण सेवांच्या तरतुदीसाठी सेवा प्राधिकरणाच्या चौकटीविषयी ट्रायच्या सल्लामसलत पत्रावर टिप्पणी /प्रति- टिप्पणी प्राप्त करण्यासाठी मुदतवाढ

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने 30 ऑक्टोबर 2024 रोजी ‘दूरसंचार कायदा, 2023 अंतर्गत प्रसारण सेवांच्या तरतुदीसाठी सेवा प्राधिकरणांच्या चौकटीविषयी’ सल्लामसलत पत्र प्रसिद्ध केले आहे. सल्लामसलतीमध्ये उपस्थित केलेल्या मुद्यांवर संबंधितांकडून लेखी टिप्पण्या प्राप्त करण्याची अंतिम तारीख 20 नोव्हेंबर 2024 आणि प्रति-टिप्पण्यांसाठी 27 नोव्हेंबर 2024 निश्चित केली होती मात्र, काही हितधारकांच्या …

Read More »

क्वालिटी काऊन्सिल ऑफ इंडियाची घटक संस्था नॅशनल ॲक्रिडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स आणि रिसर्च सोसायटी फॉर स्टडी ऑफ डायबिटीज इन इंडिया यांच्यात मधुमेहासंबंधित आरोग्यसेवांसाठी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी

नॅशनल ॲक्रिडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स (NABH),ही क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (QCI) यांची एक  घटक संस्था आहे.मधुमेहासंबंधित सक्षम क्लिनिकल आणि डिजिटल आरोग्यसेवा मानकांच्या वापराद्वारे भारतातील मधुमेहाविषयी काळजी  आणि त्याची गुणवत्ता आणि सातत्य यासंदर्भात संस्थेने आज रिसर्च सोसायटी फॉर स्टडी ऑफ डायबिटीज इन इंडिया (RSSDI) यांच्या सोबत सामंजस्य करारावर …

Read More »

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जागतिक मृदा परिषद 2024 ला केले संबोधित

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीतील पूसा येथे आयोजित जागतिक मृदा परिषद 2024 ला दूरदृश्य प्रणालीमार्फत संबोधित केले. मातीचा कस बिघडला  तर पृथ्वीवरील सजीवही निरोगी राहू शकत नाहीत. आपण एकमेकांना पूरक आहोत, म्हणूनच मातीची निगा  राखली जाईल याची खात्री करणे …

Read More »

पंतप्रधानांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची घेतली भेट

ब्राझीलमध्ये रिओ द जानिरो येथे आयोजित जी20 परिषदेच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रोन यांची भेट घेतली. यावर्षी जानेवारी महिन्यात प्रजासत्ताक दिन सोहोळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांच्या भारत भेटीदरम्यान दोन नेत्यांची झालेली भेट तसेच जून महिन्यात इटली येथे जी 7 शिखर परिषदेच्या अनुषंगाने घेतलेल्या …

Read More »

पंतप्रधानांनी नॉर्वेच्या पंतप्रधानांची घेतली भेट

जी-20 शिखरपरिषदेनिमित्त रिओ दि जानेरो येथे दाखल झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेथे नॉर्वेचे पंतप्रधान  जोनास गार स्‍टोर  यांची भेट घेतली. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी द्विपक्षीय संबंधांच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि विविध क्षेत्रांतील सहकार्य अधिक बळकट करण्याच्या मार्गांविषयी चर्चा केली. India-EFTA-TEPA म्हणजेच भारत-युरोपीय मुक्त व्यापार संस्था- व्यापार आणि आर्थिक भागीदारी …

Read More »

पंतप्रधान मोदी आणि युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान यांची भेट

ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि युनायटेड किंग्डमचे महामहीम पंतप्रधान सर कीर स्टार्मर यांची आज भेट झाली.दोन्ही देशांतील पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान स्टार्मर यांचे पदभार स्वीकारल्याबद्दल अभिनंदन केले.  पंतप्रधान स्टार्मर यांनीही पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या ऐतिहासिक तिसऱ्या …

Read More »

पंतप्रधान आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष यांची झाली भेट

ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियाचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष एचई प्रबोवो सुबियांटो यांची आज भेट घेतली. दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट होती. राष्ट्राध्यक्ष सुबियांटो यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल  पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले.  दोन्ही नेत्यांनी त्यांच्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या चौकटीत द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्या आपल्या …

Read More »

पंतप्रधानांनी घेतली पोर्तुगालच्या पंतप्रधानांची भेट

ब्राझीलमध्ये रिओ द जानिरो येथे आयोजित जी20 परिषदेच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोर्तुगालचे पंतप्रधान लुईस माँटेनेग्रो यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांची परस्परांशी ही पहिलीच भेट होती. पंतप्रधान माँटेनेग्रो यांनी एप्रिल 2024 मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून पंतप्रधान मोदी यांनी भारत आणि पोर्तुगाल यांच्यातील द्विपक्षीय …

Read More »