बुधवार, दिसंबर 25 2024 | 10:04:55 PM
Breaking News
Home / अन्य समाचार (page 17)

अन्य समाचार

सौभाग्य अंतर्गत घरांचे विद्युतीकरण

ग्रामीण भागामध्‍ये  विद्युतीकरण  न झालेल्या कुटुंबांना  आणि शहरी भागातील सर्व इच्छुक गरीब कुटुंबांना वीज जोडणी देण्यासाठी सार्वत्रिक घरगुती विद्युतीकरण साध्य करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने  ऑक्टोबर 2017 मध्ये   ‘ प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना’  (सौभाग्य)  देशामध्‍ये सुरू केली. या संदर्भामध्‍ये राज्यांच्या अहवालानुसार, सौभाग्य योजना सुरू  झाल्यापासून, 31.03.2022 पर्यंत सुमारे 2.86 कोटी घरांचे  …

Read More »

सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांचे निर्णय आणि न्यायप्रक्रिया यांचे भाषांतर आणि प्रकाशन यासाठीच्या उपाययोजना

न्यायिक कागदपत्रांच्या भाषांतरासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) वापरण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्वीकृती दिली आहे. तोंडी वादविवादांचे भाषांतर, विशेषतः घटनापीठाशी संबंधित, फेब्रुवारी 2023 पासूनच्या खटल्यांमधील तोंडी वादविवादांचे भाषांतर करण्यासाठीदेखील AI ची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांच्या निर्णयांच्या स्थानिक भाषेतील भाषांतरावर देखरेख करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या नेतृत्वात एक समिती स्थापन करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा समावेश …

Read More »

कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसोत विलिनीकरणावर काम सुरू

कामगारांची सामाजिक सुरक्षा, त्यांचे आरोग्य निषयक लाभ आणि वैद्यकीय सेवांची सुनिश्चित करण्यासाठी काम करणे हे केंद्र सरकारचे प्राधान्यक्रमावरचे काम आहे.  यामुळे विकसित भारताच्या ध्येयपूर्तीच्या दिशेने काम करणाऱ्या अधिक उत्पादनक्षम कामगारांचे मनुष्यबळ तयार होते. याच अनुषंगाने  कामगार  आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या मार्गदर्शनात काम करत असलेल्या कर्मचारी राज्य विमा महामंडळाने …

Read More »

दर्जेदार चित्रपटांना चालना देण्याच्या ग्वाहीसह 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची झाली सांगता

ज्याप्रमाणे सगळ्याच चांगल्या गोष्टी कधीतरी समाप्त होतात तसाच इफ्फी 2024 चा देखील समारोप झाला . अर्थात चित्रपटांचा आनंद साजरा करणाऱ्या आणि आगामी चित्रपट निर्मात्यांसाठी मार्ग प्रशस्त करणाऱ्या या महोत्सवाने सर्वांवर कायमचा ठसा उमटवला आहे. एका नव्या सुरुवातीसाठी निरोप घेत , 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची  (इफ्फी) आज दिमाखदार सोहळ्यात सांगता झाली.  गोव्यात डॉ. …

Read More »

डिजिटल नवोन्मेषाद्वारे जीवनाचे सक्षमीकरण : भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यामध्ये सीएससीची चमकदार कामगिरी

भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात (आयआयटीएफ) कक्ष क्रमांक 14 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने स्टॉल उभारला आहे. याअंतर्गत सीएससी अर्थात सामान्य सेवा केंद्राचा (कॉमन सर्व्हिस सेंटर)  स्टॉल डिजिटल आणि समुदाय सेवांच्या विस्तृत श्रेणींचे प्रदर्शन घडवतो. ग्रामीण ईस्टोअर, सीएससी अकादमी, डिजीपे, आधारशी संबंधित सेवा आणि इतर प्रमुख उपक्रमांचा यांचा यात समावेश आहे. सीएससी पुरवत असलेल्या  सुविधांबद्दल …

Read More »

लष्करी तसेच लष्कर संबंधित तंत्रज्ञानविषयक सहकार्याशी संबंधित भारत-रशिया आंतर-सरकारी आयोगाच्या अधिपत्याखालील लष्करी सहकार्यविषयक कृती गटाची चौथी बैठक मॉस्को येथे संपन्न

रशियात मॉस्को येथे आयोजित लष्करी तसेच लष्कर संबंधित तंत्रज्ञानविषयक सहकार्याशी संबंधित भारत-रशिया आंतर सरकारी आयोगाच्या (आयआरआयजीसी-एम अँड एमटीसी)अधिपत्याखालील लष्करी सहकार्यविषयक कृती गटाच्या चौथ्या बैठकीचा आज यशस्वीरित्या समारोप झाला. एकात्मिक संरक्षण दल प्रमुख लेफ्टनंट जनरल जे.पी.मॅथ्यू यांनी भारतातर्फे तर रशियाच्या सशस्त्र दलांच्या मुख्य परिचालनविषयक संचालनालयाचे उप प्रमुख लेफ्टनंट जनरल डिलेस्की इगोर …

Read More »

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते भारतीय उद्योग महासंघाच्या व्यवसाय सुलभता आणि नियामक व्यवहार पोर्टलचा प्रारंभ

केंद्रीय वाणीज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी आज भारतीय व्यवसाय वातावरणातील अंतर्दृष्टी आणि  सुधारणांसाठी सूचना प्राप्त करण्याच्या आणि त्यांचा मागोवा घेण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या सीआयआय अर्थात भारतीय उद्योग महासंघाच्या व्यवसाय सुलभता आणि नियामक व्यवहार पोर्टलचा शुभारंभ केला. नवी दिल्लीत आयोजित केलेल्या व्यवसाय सुलभतेवर आधारित उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग(डीपीआयआयटी) …

Read More »

कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना दर्जेदार खते, बी-बियाणे आणि कीटकनाशके मिळायला हवी – कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री  शिवराज सिंह चौहान म्हणाले की, देशातील शेतकऱ्यांना कोणत्याही  परिस्थितीत चांगल्या दर्जाची खते, बियाणे आणि कीटकनाशके मिळतील याची खात्री केली पाहिजे. या संदर्भात,  मंत्रालयामार्फत विभागनिहाय आढावा घेण्‍यात आला,  त्यावेळी  कृषीमंत्री  चौहान यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी दोषींवर कठोर आणि प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्या. नवी दिल्ली येथील …

Read More »

तामिळनाडूच्या वेलिंग्टन इथल्या संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयातील विद्यार्थी अधिकाऱ्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी केले संबोधित

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (28 नोव्हेंबर, 2024) तामिळनाडूच्या वेलिंग्टन इथल्या संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयात  विद्यार्थी अधिकारी आणि प्राध्यापकांना संबोधित केले. संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयाने भारताच्या सशस्त्र दलांमधील संभाव्य अधिकाऱ्यांना  तसेच मित्र देशांच्या संभाव्य अधिकाऱ्यांना  आणि निवडक नागरी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण आणि शिक्षण देण्यामध्ये भरीव योगदान दिले असल्याचे सांगून  राष्ट्रपतींनी महाविद्यालयाच्या आजवरच्या कार्याची …

Read More »

પુનઃસ્થાપિત ક્લાસિક્સનું સ્ક્રિનિંગ: ફિલ્મ જાળવણી પર NFDCના પ્રયત્નોનું સાક્ષી

55મો ઇન્ટરનેશનલ ફિલ્મ ફેસ્ટિવલ ઑફ ઇન્ડિયા (આઇએફએફઆઇ) “રિસ્ટોરેડ ક્લાસિક્સ” સેક્શનમાં ભારતની સમૃદ્ધ સિનેમેટિક વિરાસતને પ્રદર્શિત કરે છે. તે રાષ્ટ્રીય ફિલ્મ હેરિટેજ મિશન (એનએફએચએમ) હેઠળ એનએફડીસી-નેશનલ ફિલ્મ આર્કાઇવ ઓફ ઇન્ડિયા (એનએફડીસી-એનએફએઆઈ)ના ભારતના અપ્રતિમ ફિલ્મ વારસાની જાળવણી અને ઉજવણી માટેના અથાક પ્રયાસો પર પ્રકાશ પાડે છે. સિનેફાઇલ્સ પાસે પુન:સ્થાપિત ક્લાસિક્સના જાદુનો અનુભવ કરવાની અને આ વર્ષે ફિલ્મ ફેસ્ટિવલમાં ભારતીય …

Read More »