रविवार, मार्च 30 2025 | 04:59:38 PM
Breaking News
Home / अन्य समाचार (page 20)

अन्य समाचार

வளர்ச்சியடைந்த இந்தியா இளம் தலைவர்கள் கலந்துரையாடலில் பங்கேற்பதை உறுதி செய்யும் வினாடி -வினா நிகழ்ச்சியில் பங்கேற்குமாறு இளைஞர்களுக்கு பிரதமர் வேண்டுகோள்

வரலாற்றுச் சிறப்புமிக்க வளர்ச்சியடைந்த இந்தியா இளம் தலைவர்கள் கலந்துரையாடலில் பங்கேற்பதை உறுதி செய்யும் வகையில் வினாடி -வினா போட்டியில் இளைஞர்கள் பங்கேற்க வேண்டும் என்று பிரதமர் திரு நரேந்திர மோடி வலியுறுத்தியுள்ளார். வளர்ச்சியடைந்த இந்தியா என்ற நமது இலக்கை அடைவதற்கு இது அவர்களின் நிலையான பங்களிப்பாக இருக்கும் என்றும் அவர் கூறியுள்ளார். சமூக ஊடக எக்ஸ் தளத்தில் பிரதமர் பதிவிட்டிருப்பதாவது: “என் இளைய நண்பர்களே, ஒரு சுவாரஸ்யமான வினாடி வினா …

Read More »

खाण मंत्रालय भारतातील ऑफशोअर भागातील खनिज क्षेत्राच्या लिलावाचा पहिला टप्पा करणार सुरू

भारत सरकारचे खाण मंत्रालय, 28 नोव्हेंबर 2024 रोजी भारतातील ऑफशोअर भागात खनिज क्षेत्राच्या लिलावाचा पहिला टप्पा सुरू करणार आहे. हा ऐतिहासिक उपक्रम भारताच्या ऑफशोअर क्षेत्रातील समुद्राखालील खनिज संसाधनांच्या शोध आणि विकासात प्रवेश निश्चित करेल. भारताच्या ऑफशोअर क्षेत्रामध्ये एखाद्या देशाच्या कायदेशीर नियंत्रणाखालचा समुद्र भाग, महाद्वीपीय शेल्फ म्हणजेच सागरमग्न भूखंड, अनन्य आर्थिक …

Read More »

इतरांच्या आयुष्यात डोकावून पाहणाऱ्या लोकांच्या आयुष्यात डोकावून पाहण्यात मला रस होता: “दिव्या हेमंत खरनारे, ‘पी फॉर पापाराझी’चे दिग्दर्शक

आजही तो नेहमीप्रमाणे त्याच्या कामात व्यग्र होता. मनोजला कधीच स्वतःवर कॅमेरा रोखलेला आवडत नव्हता! ‘पी फॉर पापाराझी’ च्या पाठीमागील चमू प्रसारमाध्यमांना संबोधित करत असताना, अनुभवी पापाराझीची मध्यवर्ती भूमिका साकारणारा मनोज घटनांच्या वावटळीत सापडला. त्याक्षणी तो 55 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) मास्टरक्लाससाठी पोहोचलेल्या दिग्गज संगीत दिग्दर्शक ए.आर. रहमानचा पाठलाग करत …

Read More »

संविधान हे आधुनिक भारताचे सर्वोत्तम लेखन : कुलगुरू प्रो.सिंह

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयात मंगळवारी,26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त आयोजित व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रो. कृष्ण कुमार सिंह म्हणाले की संविधान हे आधुनिक भारताचे सर्वोत्तम लेखन आहे. संविधान बनवताना विद्वान लोकांनी अथक परिश्रम आणि मेहनत घेऊन संविधान तयार केले. बाबासाहेब डॉ.भीमराव आंबेडकर यांनी संविधानाचा मसुदा तयार केला.त्या वेळी ते म्हणाले …

Read More »

राष्ट्रीय विज्ञान चर्चासत्र 2024: कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील क्षमता तसेच चिंताजनक बाबींचा शोध

केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय विज्ञान संग्रहालये मंडळाच्या (एनसीएसएम) सौजन्याने, मुंबईत नेहरू विज्ञान केंद्रात काल 26 नोव्हेंबर 2024 रोजी राष्ट्रीय विज्ञान चर्चासत्र (एनएसएस) 2024 चे यशस्वी आयोजन करण्यात आले. दरवर्षी आयोजित होणाऱ्या या महत्त्वाच्या कार्यक्रमात देशभरातील विविध राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणारे 32 प्रतिभावान विद्यार्थी सहभागी झाले.या विद्यार्थ्यांनी “कृत्रिम …

Read More »

हॉलमार्किंग मानकांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीआयएस सक्तवसुली विभागाची परेश ज्वेलर्सवर कारवाई

‘बीआयएस’अर्थात भारतीय मानक ब्युरो ही बीआयएस कायदा 2016 अंतर्गत स्थापन झालेली भारताची राष्ट्रीय प्रमाणक संस्था आहे. मानक निश्चिती, उत्पादनांचे प्रमाणीकरण, प्रयोगशाळेत चाचणी आणि प्रणालीचे प्रमाणीकरण ही बीआयएसची मुख्य कार्ये आहेत. नागरिकांना सुरक्षित, खात्रीलायक आणि दर्जेदार वस्तूंचा पुरवठा करून, ग्राहकांन असलेले आरोग्यविषयक धोके कमी करून आणि पर्यावरणाचे रक्षण करून बीआयएस राष्ट्रीय …

Read More »

केंद्राने भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘ई-दाखिल’ केले सुरू

आता भारतातील प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात कार्यरत असलेल्या ई-दाखिल पोर्टलची यशस्वी राष्ट्रव्यापी अंमलबजावणी सुरू करण्‍यात आली आहे.हे कार्य करून  ग्राहक व्‍यवहार खात्याने एक मैलाचा दगड  म्हणता येईल असा टप्‍पा पार पाडला  आहे, त्‍याचा  ग्राहक आयोग आणि ग्राहक व्यवहार विभागाला अभिमान वाटतो. 22 नोव्हेंबर 2024 रोजी लडाखमध्ये अलीकडेच ई-दाखिल पोर्टल …

Read More »

वाणिज्यिक खाणकामासाठी कोळसा खाणींच्या लिलावाच्या 10 व्या फेरीत 9 खाणींचा यशस्वी लिलाव

कोळसा मंत्रालयाने 21 जून 2024 रोजी वाणिज्यिक खाणकामासाठी कोळसा खाणींच्या लिलावाची 10 वी फेरी सुरू केली होती. याअतंर्गतच्या लिलावात एकूण नऊ कोळसा खाणींचा यशस्वी लिलाव करण्यात आला. यामध्ये तीन पूर्णपणे उत्खनन केलेल्या खाणी आणि अंशतः उत्खनन केलेल्या सहा कोळसा खाणींचा समावेश आहे. या नऊ खाणींमध्ये मिळून 3,998.73 दशलक्ष टन साठा …

Read More »

ડૉ. મનસુખ માંડવિયાએ કમલા નેહરુ કૉલેજ, દિલ્હી ખાતે વિકિસિત ભારત એમ્બેસેડર યુવા કનેક્ટ ઇવેન્ટમાં 2047 સુધીમાં ‘વિકસિત ભારત’ હાંસલ કરવામાં યુવાનોની ભૂમિકા પર ભાર મૂક્યો

કેન્દ્રીય યુવા બાબતો અને રમતગમત તથા શ્રમ અને રોજગાર મંત્રી ડૉ. મનસુખ માંડવિયાએ આજે નવી દિલ્હીની કમલા નહેરુ કોલેજમાં ‘વિકસિત ભારત એમ્બેસેડર – યુવા કનેક્ટ’માં વિદ્યાર્થીઓ સાથે એક આકર્ષક કાર્યક્રમ દરમિયાન વિકસિત ભારતનાં વિઝનને સાકાર કરવામાં યુવાનોની મુખ્ય ભૂમિકા પર ભાર મૂક્યો હતો. તેમણે વર્ષ 2047માં ભારતને આઝાદીના 100મા વર્ષ સુધીમાં વિકસિત રાષ્ટ્ર બનવાના પ્રધાનમંત્રી નરેન્દ્ર મોદીના …

Read More »

કેન્દ્રીય મંત્રી શ્રી શિવરાજ સિંહ ચૌહાણે નવી દિલ્હીમાં નયી ચેતના 3.0 – લિંગ-આધારિત હિંસા વિરુદ્ધ રાષ્ટ્રીય અભિયાન શરૂ કર્યું

કેન્દ્રીય ગ્રામીણ વિકાસ તથા કૃષિ તથા ખેડૂત કલ્યાણ મંત્રી શ્રી શિવરાજસિંહ ચૌહાણે ગઈકાલે નવી દિલ્હીના રંગ ભવન ઓડિટોરિયમમાં લિંગ આધારિત હિંસા વિરુદ્ધ રાષ્ટ્રીય અભિયાન નયી ચેતના – પહેલ બદલાવ કીના ત્રીજા સંસ્કરણનો શુભારંભ કરાવ્યો હતો. પોતાનું સંબોધન કરતાં શ્રી ચૌહાણે જણાવ્યું હતું કે, સરકારે મહિલાઓના આર્થિક અને સામાજિક વિકાસ માટે અનેક પહેલો હાથ ધરી …

Read More »