नॅशनल ॲक्रिडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स (NABH),ही क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (QCI) यांची एक घटक संस्था आहे.मधुमेहासंबंधित सक्षम क्लिनिकल आणि डिजिटल आरोग्यसेवा मानकांच्या वापराद्वारे भारतातील मधुमेहाविषयी काळजी आणि त्याची गुणवत्ता आणि सातत्य यासंदर्भात संस्थेने आज रिसर्च सोसायटी फॉर स्टडी ऑफ डायबिटीज इन इंडिया (RSSDI) यांच्या सोबत सामंजस्य करारावर …
Read More »केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जागतिक मृदा परिषद 2024 ला केले संबोधित
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीतील पूसा येथे आयोजित जागतिक मृदा परिषद 2024 ला दूरदृश्य प्रणालीमार्फत संबोधित केले. मातीचा कस बिघडला तर पृथ्वीवरील सजीवही निरोगी राहू शकत नाहीत. आपण एकमेकांना पूरक आहोत, म्हणूनच मातीची निगा राखली जाईल याची खात्री करणे …
Read More »पंतप्रधानांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची घेतली भेट
ब्राझीलमध्ये रिओ द जानिरो येथे आयोजित जी20 परिषदेच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रोन यांची भेट घेतली. यावर्षी जानेवारी महिन्यात प्रजासत्ताक दिन सोहोळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांच्या भारत भेटीदरम्यान दोन नेत्यांची झालेली भेट तसेच जून महिन्यात इटली येथे जी 7 शिखर परिषदेच्या अनुषंगाने घेतलेल्या …
Read More »पंतप्रधानांनी नॉर्वेच्या पंतप्रधानांची घेतली भेट
जी-20 शिखरपरिषदेनिमित्त रिओ दि जानेरो येथे दाखल झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेथे नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गार स्टोर यांची भेट घेतली. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी द्विपक्षीय संबंधांच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि विविध क्षेत्रांतील सहकार्य अधिक बळकट करण्याच्या मार्गांविषयी चर्चा केली. India-EFTA-TEPA म्हणजेच भारत-युरोपीय मुक्त व्यापार संस्था- व्यापार आणि आर्थिक भागीदारी …
Read More »पंतप्रधान मोदी आणि युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान यांची भेट
ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि युनायटेड किंग्डमचे महामहीम पंतप्रधान सर कीर स्टार्मर यांची आज भेट झाली.दोन्ही देशांतील पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान स्टार्मर यांचे पदभार स्वीकारल्याबद्दल अभिनंदन केले. पंतप्रधान स्टार्मर यांनीही पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या ऐतिहासिक तिसऱ्या …
Read More »पंतप्रधान आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष यांची झाली भेट
ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियाचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष एचई प्रबोवो सुबियांटो यांची आज भेट घेतली. दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट होती. राष्ट्राध्यक्ष सुबियांटो यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले. दोन्ही नेत्यांनी त्यांच्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या चौकटीत द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्या आपल्या …
Read More »पंतप्रधानांनी घेतली पोर्तुगालच्या पंतप्रधानांची भेट
ब्राझीलमध्ये रिओ द जानिरो येथे आयोजित जी20 परिषदेच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोर्तुगालचे पंतप्रधान लुईस माँटेनेग्रो यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांची परस्परांशी ही पहिलीच भेट होती. पंतप्रधान माँटेनेग्रो यांनी एप्रिल 2024 मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून पंतप्रधान मोदी यांनी भारत आणि पोर्तुगाल यांच्यातील द्विपक्षीय …
Read More »पंतप्रधानांनी घेतली इटलीच्या पंतप्रधानांची भेट
ब्राझीलमध्ये रिओ द जानिरो येथे आयोजित जी20 परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी आज इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. या दोन पंतप्रधानांची गेल्या दोन वर्षांतील ही पाचवी भेट आहे. आजच्या भेटीआधी जून 2024 मध्ये इटलीत पुगलिया येथे पंतप्रधान मेलोनी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित जी 7 शिखर परिषदेनिमित्त या दोन नेत्यांची भेट …
Read More »इटली-भारत संयुक्त सामरिक कृती योजना 2025-2029
भारत-इटली सामरिक भागीदारीचे अतुलनीय महत्त्व लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी ब्राझीलमध्ये रिओ-दि-जानेरो येथे जी-20 शिखर परिषदेतील 18 नोव्हेंबर 2024 च्या बैठकीदरम्यान, तिला अधिक गती देण्याचा निर्णय घेतला. यासाठी पुढीलप्रमाणे लक्ष्यकेंद्री आणि कालबद्ध उपक्रम आणि सामरिक कृतीची संयुक्त योजना आखण्यात आली आहे. या दिशेने, इटली …
Read More »लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि खासदारांनी इंदिरा गांधी यांना अर्पण केली सुमनांजली
(माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 19 नोव्हेंबर 2024 रोजी संविधान सदनाच्या केंद्रीय कक्षात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला.) लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त, संविधान सदनाच्या केंद्रीय कक्षातील त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. (संविधान सदनाच्या केंद्रीय कक्षातील, …
Read More »
Matribhumisamachar
