Saturday, June 20 2026 | 06:47:49 AM
Breaking News

पंतप्रधानांनी मणिपूरच्या जनतेला स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

Connect us on:

नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. देशाच्या विकासात मणिपूरच्या लोकांनी दिलेल्या योगदानाबद्दल अभिमान व्यक्त करत,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मणिपूरच्या जनतेला  राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

त्यांनी X वरील एका पोस्टमध्ये लिहिले:

“मणिपूरच्या जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा. भारताच्या विकासात मणिपूरच्या लोकांनी दिलेल्या योगदानाबद्दल आम्हाला प्रचंड अभिमान आहे.मणिपूरच्या प्रगतीसाठी माझ्या शुभेच्छा.”

 

भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं

सारांश कनौजिया की पुस्तकें

 

ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)

 

About Matribhumi Samachar

Check Also

पंतप्रधान मोदी ओदिशा दौरा २०२६: ४७,६०० कोटींच्या विकास प्रकल्पांची भेट आणि ऐतिहासिक सोहळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी २० जून २०२६ रोजी ओदिशाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक दौऱ्यावर येत …