Tuesday, December 09 2025 | 12:48:06 PM
Breaking News

भारतीय परदेशी सेवेतील 101 वर्षीय माजी अधिकाऱ्यांची कुवेतमध्ये भेट घेण्यास पंतप्रधान उत्सुक

Connect us on:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलेल्या विनंतीला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी सांगितले की, ते आज कुवेतमधील भारतीय समुदायाशी संवादादरम्यान 101 वर्षीय भारतीय परदेशी सेवेतील माजी अधिकारी मंगल सेन हांडा यांची भेट घेण्यास उत्सुक आहेत.

एक्स वरील एका पोस्टमध्ये त्यांनी सांगितले:

“नक्कीच! मी आज कुवेतमध्ये @MangalSainHanda जी यांची भेट घेण्यास उत्सुक आहे.”

 

भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं

सारांश कनौजिया की पुस्तकें

ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)

 

About Matribhumi Samachar

Check Also

रशियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन

महामहीम, माझे मित्र राष्ट्रपती पुतीन दोन्ही देशांचे प्रतिनिधी, प्रसारमाध्यमांचे सहकारी नमस्कार! “दोबरी देन”! आज भारत …