गुजरातमधील वडनगरचा गौरवशाली इतिहास २५०० वर्षांहून अधिक जुना आहे आणि त्याचे जतन आणि संरक्षण करण्यासाठी अनोखे प्रयत्न करण्यात आले आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले.
एक्स या समाजमाध्यमावरील वरील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले:
“गुजरातमधील वडनगरला २५०० वर्षांहून अधिक काळाचा गौरवशाली इतिहास आहे. त्याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी येथे अनोखे प्रयत्न करण्यात आले आहेत.
भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं
ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)
Matribhumi Samachar Marathi

