नवी दिल्ली, 3 जुलै 2025 भारतीय कृषी उत्पादनांची, विशेषतः आंब्याची जागतिक ओळख वाढवण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग म्हणून, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने (अपेडा) अबू धाबी येथे आंबा खरेदी प्रोत्साहन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात ‘इंडियन मॅंगो मॅनिया 2025’ याचेही …
Read More »कर्मचारी राज्य विमा महामंडळाने सामाजिक सुरक्षा व्याप्ती वाढवण्यासाठी, नियोक्ते आणि कर्मचाऱ्यांच्या नोंदणीला प्रोत्साहन देण्यासाठी (एसपीआरईई) 2025 योजना केली सुरू
नवी दिल्ली, 2 जुलै 2025. कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) ने एसपीआरईई(SPREE) 2025 (नियोक्ते आणि कर्मचाऱ्यांच्या नोंदणीला प्रोत्साहन देण्यासाठी योजना) ही योजना मंजूर केली आहे. ही मंजुरी हिमाचल प्रदेश येथील शिमला येथे, महामंडळाच्या 196 व्या ईएसआयसीच्या बैठकीत, कामगार व रोजगार तसेच युवा व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली …
Read More »पोलाद उत्पादनांवरील गुणवत्ता नियंत्रण आदेशाबाबत पोलाद मंत्रालयाचा स्पष्टीकरणात्मक आदेश
नवी दिल्ली, 2 जुलै 2025. पोलाद मंत्रालयाने 151 बीआयएस मानकांच्या अंमलबजावणीसाठी गुणवत्ता नियंत्रण आदेश जारी केले आहेत. शेवटचा गुणवत्ता नियंत्रण आदेश ऑगस्ट 2024 मध्ये जारी करण्यात आला होता. त्यानंतर कोणताही नवीन गुणवत्ता नियंत्रण आदेश जारी करण्यात आलेला नाही. 13 जून 2025 रोजीच्या पोलाद मंत्रालयाच्या आदेशात हे स्पष्ट केले आहे की बीआयएस …
Read More »सोन्याच्या वायद्यात 1307 रुपयांची आणि चांदीच्या वायद्यात 2000 रुपयांची घसरण: क्रूड ऑइलच्या वायद्यात 9 रुपयांची वाढ
मुंबई: देशातील आघाडीचे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज, एमसीएक्सवर कमोडिटी वायदा, ऑप्शन्स आणि इंडेक्स फ्युचर्समध्ये 142559.5 कोटी रुपयांची उलाढाल नोंदवण्यात आली. कमोडिटी वायदामध्ये 22509.23 कोटी रुपयांची उलाढाल झाली, तर कमोडिटी ऑप्शन्समध्ये 120047.52 कोटी रुपयांची (कल्पनात्मक) उलाढाल झाली. बुलियन इंडेक्स बुलडेक्स जुलै वायदा 22365 अंकांच्या पातळीवर ट्रेड करत होता. कमोडिटी ऑप्शन्समध्ये एकूण प्रीमियम …
Read More »एअर इंडिया फ्लाइट एआय -171 च्या ब्लॅक बॉक्समधील डेटा पुनर्प्राप्ती आणि तपासणीचा सद्यःस्थिती अहवाल
आयसीएओ शिकागो करारावर(1944) स्वाक्षरी करणारा देश म्हणून भारत आयसीएओ परिशिष्ट 13 आणि विमान (अपघात आणि घटनांचा तपास) नियम, 2017 अनुसार विमान अपघातांची चौकशी करतो. विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी) हे अशा तपासांकरता नियुक्त करण्यात आलेले प्राधिकरण आहे. एअर इंडिया फ्लाइट एआय-171 च्या दुर्दैवी अपघातानंतर, एएआयबीने तातडीने चौकशी सुरू केली आणि 13 जून 2025 रोजी निर्धारित नियमांनुसार एक बहुशाखीय पथक स्थापन …
Read More »राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ या पुरस्काराने सन्मानित!
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळाला (एनटीपीसी ) प्रतिष्ठित ईटी एज पुरस्कार 2025 (ET Edge Awards 2025) अंतर्गत काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था या पुरस्काराने गौरवण्यात आले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण आजीविका अभियानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळाचे कार्यकारी संचालक (मनुष्यबळ) सी. कुमार …
Read More »झरिया कोळसा खाणींच्या परिसरातील आग, भूस्खलन या घटना रोखण्यासह बाधित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी सुधारित झरिया बृहद आराखड्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली, 25 जून 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीने झरिया कोळसा खाणींच्या परिसरातील आग, भूस्खलन या घटना रोखण्यासह बाधित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी सुधारित झरिया बृहद आराखड्याला मंजुरी दिली आहे. सुधारित योजनेच्या अंमलबजावणीसाठी एकूण 5,940.47 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. टप्प्याटप्प्याने राबवल्या जाणाऱ्या या योजनेअंतर्गत प्राध्यान्याने …
Read More »सोन्याच्या वायद्यात 276 रुपयांची आणि क्रूड ऑयलच्या वायद्यात 10 रुपयांची वाढ: चांदीच्या वायद्यात 65 रुपयांची घसरण
मुंबई: देशातील आघाडीचे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज, एमसीएक्सवर कमोडिटी वायदा, ऑप्शन्स आणि इंडेक्स फ्युचर्समध्ये 105146.72 कोटी रुपयांची उलाढाल नोंदवण्यात आली. कमोडिटी वायदामध्ये 12134.54 कोटी रुपयांची उलाढाल झाली, तर कमोडिटी ऑप्शन्समध्ये 93001.67 कोटी रुपयांची (कल्पनात्मक) उलाढाल झाली. बुलियन इंडेक्स बुलडेक्स जुलै वायदा 22561 अंकांच्या पातळीवर ट्रेड करत होता. कमोडिटी ऑप्शन्समध्ये एकूण प्रीमियम …
Read More »सोन्याच्या वायद्यात 2110 रुपयांची, चांदीच्या वायद्यात 941 रुपयांची आणि क्रूड ऑइलच्या वायद्यात 342 रुपयांची घसरण
मुंबई: देशातील आघाडीचे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज, एमसीएक्सवर कमोडिटी वायदा, ऑप्शन्स आणि इंडेक्स फ्युचर्समध्ये 178589.28 कोटी रुपयांची उलाढाल नोंदवण्यात आली. कमोडिटी वायदामध्ये 29475.33 कोटी रुपयांची उलाढाल झाली, तर कमोडिटी ऑप्शन्समध्ये 149110.62 कोटी रुपयांची (कल्पनात्मक) उलाढाल झाली. बुलियन इंडेक्स बुलडेक्स जून वायदा 22704 अंकांच्या पातळीवर ट्रेड करत होता. कमोडिटी ऑप्शन्समध्ये एकूण प्रीमियम …
Read More »सोन्याच्या वायद्यात 181 रुपयांची, चांदीच्या वायद्यात 731 रुपयांची आणि क्रूड ऑइलच्या वायद्यात 60 रुपयांची वाढ
मुंबई: देशातील आघाडीचे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज, एमसीएक्सवर कमोडिटी वायदा, ऑप्शन्स आणि इंडेक्स फ्युचर्समध्ये 95157.06 कोटी रुपयांची उलाढाल नोंदवण्यात आली. कमोडिटी वायदामध्ये 14307.12 कोटी रुपयांची उलाढाल झाली, तर कमोडिटी ऑप्शन्समध्ये 80848.22 कोटी रुपयांची (कल्पनात्मक) उलाढाल झाली. बुलियन इंडेक्स बुलडेक्स जून वायदा 23029 अंकांच्या पातळीवर ट्रेड करत होता. कमोडिटी ऑप्शन्समध्ये एकूण प्रीमियम …
Read More »
Matribhumi Samachar Marathi