नवी दिल्ली, 24 जून 2025. मुंबईतील महाराष्ट्र विधान भवनात सोमवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या संसद आणि राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या विधानमंडळांच्या अंदाज समिती अध्यक्षांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा आज समारोप झाला. समारोप सत्राला संबोधित करताना, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकशाही प्रक्रिया मजबूत करण्यासाठी संस्थात्मक समन्वय वाढवण्यावर, आर्थिक उत्तरदायित्व …
Read More »श्री नारायण गुरू आणि महात्मा गांधी यांच्यातील ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
नवी दिल्ली, 24 जून 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवनात भारताचे दोन महान आध्यात्मिक आणि नैतिक नेते श्री नारायण गुरू आणि महात्मा गांधी यांच्यातील ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारंभाला संबोधित केले. या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी आदरपूर्वक अभिवादन केले आणि सांगितले की आज हे ठिकाण देशाच्या इतिहासातील …
Read More »जोहान्सबर्ग येथे आयोजित संयुक्त संरक्षण समितीच्या 9 व्या बैठकीसाठी दक्षिण आफ्रिकेला गेलेल्या भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व संरक्षण सचिवांकडे
नवी दिल्ली, 24 जून 2025. जोहान्सबर्ग येथे 23 आणि 24 जून 2025 रोजी आयोजित संयुक्त संरक्षण समितीच्या (जेडीसी) 9 व्या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला गेलेल्या भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी भूषवले. दक्षिण आफ्रिकेच्या वतीने बैठकीत सहभागी झालेल्या शिष्टमंडळाच्या अध्यक्षपदी दक्षिण आफ्रिकेच्या संरक्षण विभागाचे कार्यवाह सचिव डॉ.थोबेकिले …
Read More »चीनमधील किंगदाओ इथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सहभागी होणार
चीनमधील किंगदाओ 25 ते 26 जून 2025 या कालावधीत यंदाची शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ ) संरक्षण मंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भारताच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील. या बैठकीत, संरक्षण मंत्री प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा, दहशतवादविरोधी प्रयत्न आणि शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य राष्ट्रांच्या संरक्षण …
Read More »संरक्षण मंत्रालयाने दहशतवादविरोधी क्षमता वाढविण्यासाठी सुमारे 2,000 कोटी रुपयांचे आपत्कालीन खरेदी करार केले पूर्ण
दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये भारतीय लष्कराच्या सज्जतेला बळ देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत संरक्षण मंत्रालयाने आपत्कालीन खरेदी यंत्रणेअंतर्गत तेरा करारांना अंतिम रूप दिले आहे. भारतीय लष्करासाठी ₹2,000 कोटी खर्च मंजूर असून ₹1,981.90 कोटींचे करार निश्चित केले आहेत. आपत्कालीन खरेदीअंतर्गत जलदगती प्रक्रियेच्या माध्यमातून केल्या गेलेल्या या खरेदीचे उद्दिष्ट दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी तैनात सैनिकांना संरक्षण …
Read More »सोन्याच्या वायद्यात 2110 रुपयांची, चांदीच्या वायद्यात 941 रुपयांची आणि क्रूड ऑइलच्या वायद्यात 342 रुपयांची घसरण
मुंबई: देशातील आघाडीचे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज, एमसीएक्सवर कमोडिटी वायदा, ऑप्शन्स आणि इंडेक्स फ्युचर्समध्ये 178589.28 कोटी रुपयांची उलाढाल नोंदवण्यात आली. कमोडिटी वायदामध्ये 29475.33 कोटी रुपयांची उलाढाल झाली, तर कमोडिटी ऑप्शन्समध्ये 149110.62 कोटी रुपयांची (कल्पनात्मक) उलाढाल झाली. बुलियन इंडेक्स बुलडेक्स जून वायदा 22704 अंकांच्या पातळीवर ट्रेड करत होता. कमोडिटी ऑप्शन्समध्ये एकूण प्रीमियम …
Read More »सोन्याच्या वायद्यात 181 रुपयांची, चांदीच्या वायद्यात 731 रुपयांची आणि क्रूड ऑइलच्या वायद्यात 60 रुपयांची वाढ
मुंबई: देशातील आघाडीचे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज, एमसीएक्सवर कमोडिटी वायदा, ऑप्शन्स आणि इंडेक्स फ्युचर्समध्ये 95157.06 कोटी रुपयांची उलाढाल नोंदवण्यात आली. कमोडिटी वायदामध्ये 14307.12 कोटी रुपयांची उलाढाल झाली, तर कमोडिटी ऑप्शन्समध्ये 80848.22 कोटी रुपयांची (कल्पनात्मक) उलाढाल झाली. बुलियन इंडेक्स बुलडेक्स जून वायदा 23029 अंकांच्या पातळीवर ट्रेड करत होता. कमोडिटी ऑप्शन्समध्ये एकूण प्रीमियम …
Read More »कार्यक्षमता, पारदर्शकता आणि आर्थिक शिस्त हा सार्वजनिक खर्चाचा मंत्र असावा: लोकसभा अध्यक्ष
नवी दिल्ली, 23 जून 2025. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि लोक- केंद्रित प्रशासनाद्वारे वित्तीय देखरेख मजबूत करण्याचे आवाहन केले. सार्वजनिक खर्चात अधिक पारदर्शकता, जबाबदारी आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी आर्थिक शिस्तीचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. शासनाने लोकांच्या गरजांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे , आर्थिक देखरेख यंत्रणा प्रभावी असण्याबरोबरच …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 वर्षांच्या परिवर्तनकारी खाण क्षेत्र सुधारणांवरील लेख केला सामायिक
नवी दिल्ली, 23 जून 2025. गेल्या अकरा वर्षांत राबविण्यात आलेल्या महत्त्वाच्या सुधारणांमुळे भारताचे खाण क्षेत्र सहकारी संघराज्यवाद आणि पारदर्शक शासकीय व्यवस्थेचे दीपस्तंभ कसे बनले आहे या विषयीचा एक लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सामायिक केला आहे. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांच्या एक्स या समाज माध्यमावरील संदेशाला दिलेल्या प्रतिसादात पंतप्रधान …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना त्यांच्या बलिदान दिनानिमित्त आदरांजली वाहिली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना त्यांच्या बलिदान दिनानिमित्त आदरांजली वाहिली आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश : डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना त्यांच्या बलिदान दिनानिमित्त कोटी-कोटी नमन. त्यांनी देशाची अखंडता अबाधित राखण्यासाठी अतुलनीय धैर्य आणि शौर्य दाखवले. राष्ट्रनिर्माणातील त्यांच्या …
Read More »
Matribhumi Samachar Marathi