पणजी, 19 जून 2025. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील केंद्रीय दूरसंचार ब्युरोने (सीबीसी) आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 निमित्त दक्षिण गोव्यात मडगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या तीन दिवसीय मल्टीमिडिया प्रदर्शनाचे आज 19 जून 2025 रोजी उद्घाटन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन दक्षिण गोव्याच्या …
Read More »सोन्याच्या वायद्यात 117 रुपयांची आणि चांदीच्या वायद्यात 1275 रुपयांची घसरण: क्रूड ऑइलच्या वायद्यात 126 रुपयांची वाढ
मुंबई: देशातील आघाडीचे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज, एमसीएक्सवर कमोडिटी वायदा, ऑप्शन्स आणि इंडेक्स फ्युचर्समध्ये 109173.63 कोटी रुपयांची उलाढाल नोंदवण्यात आली. कमोडिटी वायदामध्ये 21835.88 कोटी रुपयांची उलाढाल झाली, तर कमोडिटी ऑप्शन्समध्ये 87334.71 कोटी रुपयांची (कल्पनात्मक) उलाढाल झाली. बुलियन इंडेक्स बुलडेक्स जून वायदा 23095 अंकांच्या पातळीवर ट्रेड करत होता. कमोडिटी ऑप्शन्समध्ये एकूण प्रीमियम …
Read More »भारतीय कॉर्पोरेट कायदा सेवा, वैमानिक संरक्षण गुणवत्ता हमी सेवा आणि केंद्रीय कामगार सेवा यामधील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेट
नवी दिल्ली, 18 जून 2025. भारतीय कॉर्पोरेट कायदा सेवा, वैमानिक संरक्षण, गुणवत्ता हमी सेवा आणि केंद्रीय कामगार सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी आज (जून 18, 2025) राष्ट्रपती भवनात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. अधिकाऱ्यांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या, तुम्हाला मिळालेले यश तुमच्या दृढनिश्चयाचे आणि चिकाटीचे प्रतिबिंब आहे. आपल्या निर्णयांमध्ये आणि कृतींमध्ये …
Read More »देशभरात योग महाकुंभची उत्सवी लाट : आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 ची चित्तवेधक प्रस्तावना
नवी दिल्ली, 18 जून 2025 21 जून 2025 रोजी साजऱ्या होत असलेल्या 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून, योग महाकुंभाच्या बॅनरखाली संपूर्ण भारतात योग उत्सवाची लाट उसळली आहे. या राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व करत नवी दिल्लीतील आरके पुरम येथील हार्टफुलनेस मेडिटेशन सेंटर मध्ये आज तीन दिवसीय …
Read More »एक राष्ट्र, एक वेळ – वेळेच्या सार्वभौमत्वाकडे भारताची आगेकूच : केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री
नवी दिल्ली, 18 जून 2025 केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे “एक राष्ट्र, एक वेळ” या दूरदर्शी संकल्पनेअंतर्गत वेळेच्या प्रसाराबाबत एका ऐतिहासिक गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते . केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सीएसआयआर-एनपीएल …
Read More »आयएनएस अर्नाळा भारतीय नौदलात दाखल; विशाखापट्टणमच्या नाविक तळावर सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांच्या उपस्थितीत अर्नाळा चे जलावतरण
नवी दिल्ली, 18 जून 2025. भारतीय नौदलाच्या पूर्व नौदल कमांडमध्ये ‘आयएनएस अर्नाळा’ या पहिल्या स्वदेशी पाणबुडीविरोधी युद्धनौकेतील शॅलो वॉटर क्राफ्ट 18 जून 2025 रोजी नौदल प्रमुख जनरल अनिल चौहान यांच्या उपस्थितीत विशाखापट्टणम येथील नेव्हल डॉकयार्डमध्ये दाखल झाली. पूर्व नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ यांनी आयोजित केलेल्या या समारंभात वरिष्ठ नौदल अधिकारी, …
Read More »राष्ट्रीय माध्यम प्रतिनिधीमंडळाची ‘एनआयव्ही’ला भेट
पुणे, 18 जून 2025 केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माध्यम विभागाच्या अतिरिक्त महासंचालक डॉ. मनीषा वर्मा यांच्या दहा सदस्यीय राष्ट्रीय माध्यम प्रतिनिधीमंडळाने आज भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) अंतर्गत असलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी (NIV) अर्थात राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला भेट दिली. तीन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यातील हा भाग …
Read More »सोन्याच्या वायद्यात 186 रुपयांची घसरण: चांदीच्या वायद्यात 429 रुपयांची आणि क्रूड ऑइलच्या वायद्यात 29 रुपयांची वाढ
मुंबई: देशातील आघाडीचे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज, एमसीएक्सवर कमोडिटी वायदा, ऑप्शन्स आणि इंडेक्स फ्युचर्समध्ये 72180.28 कोटी रुपयांची उलाढाल नोंदवण्यात आली. कमोडिटी वायदामध्ये 16055.62 कोटी रुपयांची उलाढाल झाली, तर कमोडिटी ऑप्शन्समध्ये 56122.78 कोटी रुपयांची (कल्पनात्मक) उलाढाल झाली. बुलियन इंडेक्स बुलडेक्स जून वायदा 23180 अंकांच्या पातळीवर ट्रेड करत होता. कमोडिटी ऑप्शन्समध्ये एकूण प्रीमियम …
Read More »रेल्वेमंत्र्यांनी मारुती सुझुकी इंडिया लि., मानेसर येथे भारताच्या सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल गति शक्ती मल्टी-मोडल कार्गो टर्मिनलचे केले उद्घाटन
नवी दिल्ली, 17 जून 2025 माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री, अश्विनी वैष्णव यांनी आज हरियाणातील मानेसर येथील मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड येथे देशातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल गति शक्ती मल्टी-मोडल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन केले. मारुती सुझुकीच्या मानेसर येथील प्रकल्पातील गति शक्ती कार्गो टर्मिनल हा एक महत्त्वाचा पायाभूत …
Read More »भारतातील 50 लाखांहून अधिक असंघटित कामगारांना मिळत आहेत कामगार कल्याण योजनांचे लाभ
नवी दिल्ली, 17 जून 2025. कामगार कल्याण महासंचालनालय (डीजीएलडब्ल्यू) च्या मार्फत श्रम आणि रोजगार मंत्रालय, भारतातील असंघटित कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबवत आहे, विशेषतः विडी कामगार, चित्रपट क्षेत्रातील कामगार आणि खनिज उद्योगातील कामगारांसाठी या योजना लागू करण्यात आल्या असून यांचा थेट लाभ 50 लाखांहून अधिक कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना …
Read More »
Matribhumi Samachar Marathi