भारताची अर्थव्यवस्था, औद्योगिक विस्तार, नागरीकरण आणि विजेच्या वाढत्या वापरामुळे देशातील ऊर्जेची मागणी सातत्याने वाढत आहे. भारत वेगाने अक्षय ऊर्जेकडे वाटचाल करत असला, तरी आगामी अनेक वर्षे कोळसा हा देशाच्या ऊर्जा व्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ राहणार आहे. त्यामुळे कोळशाचा वापर करावा की नाही, हा प्रश्न नसून ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरणीय जबाबदारी …
Read More »
Matribhumi Samachar Marathi