सांगली : मलाबार ग्रुपच्या ३४ व्या स्थापना दिनानिमित्त देशभरात आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता अभियानांतर्गत मलाबार गोल्ड एंड डायमंड्सच्या सांगली शोरूमच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आणि आमराई उद्यान येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महानगरपालिका व नगरपालिका यांच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानात मलाबार गोल्ड एंड डायमंड्सच्या …
Read More »
Matribhumi Samachar Marathi