नागपूर, नोव्हेंबर 2026: भारतातील आघाडीच्या खासगी क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या ॲक्सिस बँकेने कार आणि दुचाकी खरेदीदारांसाठी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित वाहन कर्ज सुविधा सुरू केली आहे. वाहन खरेदीसाठीची कर्ज प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद करण्याच्या उद्देशाने ही सुविधा सुरू करण्यात आली असून, याअंतर्गत अवघ्या 30 मिनिटांत कर्जाची रक्कम वितरित केली जाऊ …
Read More »
Matribhumi Samachar Marathi