Tuesday, July 21 2026 | 09:58:53 PM
Breaking News

Tag Archives: Gramin Dak Sevak Sammelan

केंद्रिय मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांच्या उपस्थितीमध्‍ये 13 डिसेंबरला कोल्हापूर येथे ग्रामीण डाक सेवक संमेलन

कोल्हापूर जिल्हा  ग्रामीण डाक सेवक संमेलन  13 डिसेंबरला होणार असून केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया  या संमेलनाचे अध्‍यक्षस्‍‍थान भूषविणार आहेत. सायंकाळी 4.00 वाजता सुरू होणा-या या संमेलनाचा उद्देश ग्रामीण भागातील भारतीय टपाल सेवेचा कणा मानल्या जाणाऱ्या ग्रामीण डाक सेवकांच्या समर्पित सेवेला सलाम करणे आणि ग्रामीण भारतामध्‍ये  दूर-दुर्गम भागात टपाल, बँकिंग आणि  विमा सेवांचा विस्तार …

Read More »