Saturday, August 01 2026 | 08:42:25 AM
Breaking News

Tag Archives: Investor Roundtable

गुंतवणूकदार गोलमेज परिषदेत थेट परकीय गुंतवणूक क्षेत्रातील भारताच्या परिवर्तनशील प्रवासाचे ठळक मुद्दे अधोरेखित

नवी दिल्लीत वाणिज्य भवन इथे 5 जून 2025 रोजी आयोजित गुंतवणूकदार गोलमेज परिषदेत गुंतवणूकदारांना अनुभवांची देवाणघेवाण करण्यास, भारतातील गुंतवणूक परिसंस्थेतील बदलांविषयी चर्चा करण्यास, भविष्यातील विस्तार योजना आणि देशांतर्गत उत्पन्नाच्या पुनर्गुंतवणूक प्रोत्साहनासाठी रणनीती मांडण्यासाठी व्यासपीठ मिळाले. प्रमुख कंपन्या, औद्योगिक संकुले आणि औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी असे 90 हून अधिक जण या गोलमेज परिषदेत सहभागी झाले. राजस्थान, महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांतील 50 हून …

Read More »