Monday, May 18 2026 | 01:45:19 PM
Breaking News

Tag Archives: Rajya Sabha

राष्ट्रपतींकडून राज्यसभेसाठी नामनिर्देशीत करण्यात आलेल्या चार मान्यवर व्यक्तींना पंतप्रधानांच्या शुभेच्छा

राष्ट्रपतींकडून राज्यसभेसाठी नामनिर्देशीत करण्यात आलेल्या चार मान्यवर व्यक्तींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनःपूर्वक शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे. एक्स या समाज माध्यमावरच्या संदेशातून पंतप्रधानांनी प्रत्येक नामनिर्दशीत व्यक्तीचे योगदान अधोरेखित केले. पंतप्रधानांनी, श्री उजव्वल निकम यांच्या विधि क्षेत्रातील उल्लेखनीय निष्ठा व संविधान मूल्यांप्रती असलेल्या  बांधिलकीचे कौतुक केले. त्यांनी सांगितले  की, निकम …

Read More »

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावरच्या चर्चेला पंतप्रधानांनी राज्यसभेत दिलेले उत्तर

आदरणीय सभापति जी, आदरणीय राष्ट्रपती जी यांनी भारताच्या  कामगिरीविषयी,जगाच्या भारताकडून असलेल्या अपेक्षांविषयी आणि भारताच्या जनसामान्यांचा आत्मविश्वास, विकसित भारत हा संकल्प या सर्व विषयांवर विस्तृत चर्चा केली आहे आणि देशाला आगेकूच करण्यासाठी दिशाही दाखवली आहे. आदरणीय राष्ट्रपती जी यांचे भाषण प्रेरकही होते, प्रभावीही होते आणि भविष्यासाठी काम करण्याकरिता आम्हा सर्वांसाठी मार्गदर्शन …

Read More »

जनतेचा विश्वास आणि अपेक्षांचा सन्मान करण्याचे राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांचे संसद सदस्यांना आवाहन

राज्यसभेत आज झालेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी संसदेतील कामकाजाच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “ माननीय सदस्यगण, संपूर्ण जग आपल्या लोकशाहीकडे पाहते, तरीही आपल्या वर्तनातून आपण आपल्या नागरिकांचा विश्वास गमावत आहोत. संसदेतील हा गोंधळ म्हणजे जनतेचा विश्वास आणि अपेक्षांची थट्टा आहे. अतिशय प्रामाणिकपणे सेवा करण्याच्या …

Read More »

राज्यसभेच्या 266 व्या सत्राच्या समारोप प्रसंगी सभापतींनी केलेले निवेदन

माननीय सदस्य, मी समारोपाचे निवेदन सादर करत आहे. आपल्या संविधानाच्या 75 व्या वर्षपूर्ति बरोबरच,या अधिवेशनाचा समारोप करताना,आपल्याला काही गोष्टींवर गंभीरपणे चिंतन करावे लागत आहे.ऐतिहासिक संविधान सदनात संविधान दिन साजरा करण्याचे उद्दिष्ट,लोकशाही मूल्यांना पुष्टी देणे,हे होते,मात्र या सदनातील आपले वर्तन त्याला विसंगत होते. हे वास्तव खेद जनक आहे, या सत्राची उत्पादकता …

Read More »

राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या एका गटासह पंतप्रधानांची भेट घेतली

राज्यसभेतील खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज शेतकऱ्यांच्या एका गटासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयाने आपल्या X हँडलवर पोस्ट केले आहे: “राज्यसभा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज शेतकऱ्यांच्या एका गटासह पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली. @PawarSpeaks”   भारत : 1885 …

Read More »