शनिवार, दिसंबर 28 2024 | 12:27:43 AM
Breaking News
Home / Tag Archives: AIMS

Tag Archives: AIMS

पॅन आणि टॅन यांना अधिक सोपे आणि वापरकर्ता स्नेही आणि कार्यक्षम बनवून ते जारी करण्याची आणि त्यांचे व्यवस्थापन करण्याची प्रक्रिया सुविहित आणि आधुनिक करण्यासाठी सीबीडीटीचा पॅन 2.0 प्रकल्प

पॅन आणि टॅनशी संबंधित अर्ज, अद्यतनीकरण, सुधारणा, आधार-पॅन लिंकिंग, पुन्हा प्रदान करण्याच्या विनंत्या आणि अगदी ऑनलाईन पॅन प्रमाणीकरण यांसह विविध मुद्दे/ प्रकरणे यांचे सर्वसमावेशकतेने निरसन करण्यासाठी पॅन 2.0 हा प्रकल्प एक-थांबा मंच आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीने प्राप्तिकर विभागाच्या परमनंट अकाऊंट नंबर(पॅन) 2.0 प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.  पॅन आणि टॅन यांना अधिक वापरकर्ता …

Read More »

भारतीय रेल्वेच्या तीन ‘मल्टीट्रॅकिंग’ प्रकल्पांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी : संपर्क यंत्रणा प्रदान करणे , प्रवास सुलभ करणे,वाहतूक खर्च कमी करणे, तेल आयात कमी करणे आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे उद्दिष्‍ट्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक  घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीची  आज बैठक झाली. यामध्‍ये  रेल्वे मंत्रालयाच्या एकूण अंदाजे  7,927 कोटी रूपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्‍यात आली. मंजूर झालेले प्रकल्प आहेत:- 1.     जळगाव-मनमाड चौथी मार्गिका ( 160 किमी) 2.    भुसावळ – खांडवा तिसरी आणि चौथी मार्गिका  (131 किमी) 3.     प्रयागराज (इरादतगंज) …

Read More »