आता भारतातील प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात कार्यरत असलेल्या ई-दाखिल पोर्टलची यशस्वी राष्ट्रव्यापी अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.हे कार्य करून ग्राहक व्यवहार खात्याने एक मैलाचा दगड म्हणता येईल असा टप्पा पार पाडला आहे, त्याचा ग्राहक आयोग आणि ग्राहक व्यवहार विभागाला अभिमान वाटतो. 22 नोव्हेंबर 2024 रोजी लडाखमध्ये अलीकडेच ई-दाखिल पोर्टल …
Read More »‘टोमॅटो ग्रँड चॅलेंज’मध्ये नवोन्मेषी संकल्पना मांडणाऱ्या 28 जणांना केंद्राकडून निधी
सरकारचा ग्राहक व्यवहार विभाग आणि शिक्षण मंत्रालयाच्या नवोन्मेषी आघाडीच्या सहकार्याने टोमॅटो मूल्य साखळीच्या विविध स्तरांवर नाविन्यपूर्ण कल्पना आमंत्रित करण्यात आल्या. यासाठी ‘टोमॅटो ग्रँड चॅलेंज (टीजीसी) नावाच्या हॅकाथॉनची सुरुवात केली होती. दि. 30.06.2023 रोजी सुरू करण्यात आलेल्या टोमॅटो ग्रँड चॅलेंजला (टीजीसी) विद्यार्थी, संशोधनकर्ते, प्राध्यापक सदस्य, उद्योग जगत , स्टार्ट-अप आणि व्यावसायिक यांच्याकडून उत्साही प्रतिसाद मिळाला. संपूर्ण …
Read More »