‘बीआयएस’अर्थात भारतीय मानक ब्युरो ही बीआयएस कायदा 2016 अंतर्गत स्थापन झालेली भारताची राष्ट्रीय प्रमाणक संस्था आहे. मानक निश्चिती, उत्पादनांचे प्रमाणीकरण, प्रयोगशाळेत चाचणी आणि प्रणालीचे प्रमाणीकरण ही बीआयएसची मुख्य कार्ये आहेत. नागरिकांना सुरक्षित, खात्रीलायक आणि दर्जेदार वस्तूंचा पुरवठा करून, ग्राहकांन असलेले आरोग्यविषयक धोके कमी करून आणि पर्यावरणाचे रक्षण करून बीआयएस राष्ट्रीय …
Read More »40 कोटींहून अधिक सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्कींग करण्याची प्रक्रिया आतापर्यंत पूर्ण; अनिवार्य हॉलमार्किंग प्रक्रियेच्या चौथ्या टप्प्याला 5 नोव्हेंबर 2024 पासून प्रारंभ
40 कोटींहून अधिक सोन्याच्या दागिन्यांचे वैशिष्ट्यपूर्ण HUID(हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन) पध्दतीने हॉलमार्किंग करण्यात आले आहे, ज्यामुळे ग्राहकांचा सोन्याच्या बाजारपेठेतील विश्वास वाढेल आणि व्यवहारात पारदर्शकता येईल. भारतीय मानक ब्युरोने हॉलमार्किंग ऑफ गोल्ड ज्वेलरी आणि गोल्ड आर्टिफॅक्ट्स अमेंडमेंट ऑर्डर, 2024 याअंतर्गत 5 नोव्हेंबर 2024 पासून सोने आणि सोन्याच्या दागिन्यांचे अनिवार्य हॉलमार्किंग करण्याचा चौथा टप्पा …
Read More »