भारतीय लष्कर आणि कंबोडियाचे लष्कर यांच्यात सीनबॅक्स या पहिल्या संयुक्त टेबल टॉप सरावाला आज पुण्यात फॉरेन ट्रेनिंग नोड येथे प्रारंभ झाला. . हा सराव 1 ते 8 डिसेंबर 2024 दरम्यान चालेल. कंबोडियन लष्कराच्या तुकडीमध्ये 20 जवान असतील आणि भारतीय लष्कराच्या तुकडीत इन्फंट्री ब्रिगेडच्या 20 जवानांचा समावेश असेल. सीनबॅक्स सराव हा संयुक्त राष्ट्र चार्टरच्या अध्याय VII अंतर्गत दहशतवादविरोधी संयुक्त कारवाईच्या युद्धाभ्यासाच्या उद्देशाने आयोजित …
Read More »