सोमवार, मार्च 31 2025 | 07:06:21 AM
Breaking News
Home / Tag Archives: Pune

Tag Archives: Pune

இந்தியாவும் கம்போடியாவும் புனேயில் கூட்டுப் பயிற்சியை தொடங்கின

இந்திய ராணுவம் மற்றும் கம்போடிய ராணுவம் இடையேயான சின்பாக்ஸ் கூட்டு டேபிள் டாப் பயிற்சியின் முதலாவது  பதிப்பு இன்று புனேயில் உள்ள வெளிநாட்டு பயிற்சி முனையில் தொடங்கியது. இந்தப் பயிற்சி 2024 டிசம்பர் 1 முதல் 8 வரை நடைபெறும். கம்போடிய ராணுவக் குழுவில் 20 பணியாளர்கள் இருப்பர். இந்திய இராணுவக் குழுவில் காலாட்படைப் படையைச் சேர்ந்த 20 பேர் உள்ளனர். சின்பாக்ஸ் பயிற்சி  என்பது ஐக்கிய நாடுகளின் சாசனத்தின்  …

Read More »

भारत आणि कंबोडिया यांच्यात सिनबॅक्स या पहिल्या संयुक्त टेबल टॉप सरावाला पुण्यात प्रारंभ

भारतीय लष्कर आणि कंबोडियाचे लष्कर  यांच्यात सीनबॅक्स या पहिल्या संयुक्त टेबल टॉप सरावाला आज पुण्यात फॉरेन ट्रेनिंग नोड येथे प्रारंभ झाला. . हा सराव 1 ते 8 डिसेंबर 2024 दरम्यान चालेल.  कंबोडियन लष्कराच्या तुकडीमध्ये 20 जवान असतील आणि भारतीय लष्कराच्या तुकडीत इन्फंट्री ब्रिगेडच्या 20 जवानांचा समावेश असेल. सीनबॅक्स सराव हा संयुक्त राष्ट्र चार्टरच्या अध्याय VII अंतर्गत दहशतवादविरोधी संयुक्त कारवाईच्या युद्धाभ्यासाच्या उद्देशाने आयोजित …

Read More »

पुण्यातील एमआयएलआयटी येथे झालेल्या कार्यक्रमात लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी भावी लष्करी कमांडर्समध्ये उत्कटता आणि दूरदर्शित्व यांचे स्फुल्लिंग जागवले

पुण्यातल्या गिरीनगर इथल्या एमआयएलआयटी अर्थात लष्करी तंत्रज्ञान संस्थेच्या मेहरा सभागृहाचा कोपरानकोपरा आज भारलेला पाहायला मिळाला.लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी लष्करी सेवा तांत्रिक कर्मचारी अभ्यासक्रमाच्या (डीएसटीएससी) प्रशिक्षणार्थींना प्रेरणादायी  संबोधन केले. त्यांची उपस्थिती आणि दूरदर्शी विचारांनी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या मनावर अमीट छाप उमटवली.आधुनिक युद्धातील आव्हाने निर्धाराने आणि जोमाने सोडवण्याबाबत त्यांनी  प्रेरणादायी मार्गदर्शन केले. उदयोन्मुख …

Read More »