केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांनी क्रीडाविश्वातील अंमली पदार्थ सेवनाविरोधात देशव्यापी लढा तीव्र करण्याचे आवाहन करत भारतीय एनएडीए अर्थात ‘नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सी’च्या ‘नो युअर मेडिसिन’ (केवायएम) ॲपचे उद्घाटन केले आणि क्रीडापटू, प्रशिक्षक आणि एकूणच क्रीडा समुदायाने याचा वापर करावा, अशी आग्रही विनंती केली.या नव्या ॲपमुळे क्रीडापटूंना आवश्यक माहिती उपलब्ध …
Read More »