दिनांक 22 नोव्हेंबर 2024 रोजी मुंबईत नौदल गोदीत एलएसएएम 12 (यार्ड 80) या सहाव्या क्षेपणास्त्र आणि दारुगोळा वाहक (एमसीए) बार्जचा समावेश समारंभ पार पडला. पश्चिमी नौदल कमांड मुख्यालयातील कमांड रेफिट अधिकारी सीएमडीई अभिरूप मजुमदार यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ पार पडला. दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी विशाखापट्टणम् येथील सिकॉन इंजिनियरिंग प्रोजेक्ट्स या जहाजबांधणी एमएसएमई कंपनीशी आठ एमसीए बार्जच्या बांधणीचा करार करण्यात आला. …
Read More »