गुरुवार, मार्च 27 2025 | 08:25:11 AM
Breaking News
Home / अन्य समाचार / सुप्रसिद्ध लोकगीत गायिका शारदा सिन्हा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक

सुप्रसिद्ध लोकगीत गायिका शारदा सिन्हा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक

Follow us on:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुप्रसिद्ध लोकगीत गायिका शारदा सिन्हा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.शारदा सिन्हा यांची मैथिली आणि भोजपुरी लोकगीते गेल्या अनेक दशकांपासून खूप लोकप्रिय आहेत,असे पंतप्रधान म्हणाले.श्रद्धेचे महान पर्व असणाऱ्या छठ या सणाशी संबंधित त्यांची सुमधुर गाणी नेहमीच स्मरणात राहतील,असेही पंतप्रधान म्हणाले.

X या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे :

“सुप्रसिद्ध लोकगीत गायिका शारदा सिन्हा जी यांच्या निधनाने अतिव दुःख झाले. त्यांनी गायलेली मैथिली आणि भोजपुरी लोकगीते गेल्या अनेक दशकांपासून अत्यंत लोकप्रिय आहेत.श्रद्धेचे महान पर्व असलेल्या छठ सणाशी संबंधित त्यांच्या सुमधुर गीतांचे गुंजन कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने संगीत विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. दुःखाच्या या प्रसंगी त्यांचे कुटुंबीय आणि चहात्यांप्रती मी संवेदना व्यक्त करतो.ओम शांती!”

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

सोनू त्यागी ने डिजिटल प्लेटफॉर्म्स पर बढ़ती अश्लीलता की निंदा की, नैतिक और आध्यात्मिक मूल्यों को बढ़ावा देने की अपील

मुंबई – प्रसिद्ध फिल्म निर्माता, आध्यात्मिक विचारक और अप्रोच एंटरटेनमेंट एवं गो स्पिरिचुअल के संस्थापक …