अलीयावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटीज (दिव्यांगजन) [एवायजेएनआयएसएचडी (डी)] ने 3 डिसेंबर 2024 रोजी दिव्यांग मुलांसाठी ‘क्रीडा मेळावा’ आयोजित केला आहे. या महत्त्वाच्या उपक्रमाचा उद्देश दिव्यांग मुलांच्या क्रीडा प्रतिभेला वाव देणे आणि त्यांच्या कामगिरीचा गौरव करणे आहे. हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिनाच्या निमित्ताने आयोजित केला असून “समावेशक …
Read More »कोन्याक : स्क्रिनरायटर्स लॅब पारितोषिक विजेता चित्रपट ‘फिल्म बाजार 2024’ मध्ये चमकला
गोवा इथे भारताच्या 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (IFFI) चा एका भव्य सोहळ्यात नुकताच समारोप झाला. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने (NFDC) सादर केलेल्या फिल्म बाजार 2024 मध्ये नव्या पिढीच्या चित्रपट कथाकारांची सर्वांनीच प्रशंसा केली. ‘स्क्रीनरायटर्स लॅब’ या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी ‘कोन्याक’ या चित्रपटाची निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. स्क्रीनरायटर्स लॅब च्या पुरस्कारामुळे ‘कोन्याक’ या चित्रपटाने सर्वांचे लक्ष वेधून …
Read More »सेंद्रिय उत्पादनांची निर्यात
(a). गेल्या पाच वर्षात आणि चालू वर्षात निर्यात केलेल्या सेंद्रिय अन्न उत्पादनांची एकूण रक्कम: Sr. No. Year Quantity (MT) Value (USD Million) 1. 2019-20 638998.42 689.10 2. 2020-21 888179.68 1040.95 3. 2021-22 460320.40 771.96 4. 2022-23 312800.51 708.33 5. 2023-24 261029.00 494.80 6. 2024-25* 263050.11 447.73 स्रोत: Tracenet वर राष्ट्रीय …
Read More »एसएफआयओ ने इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन करणाऱ्या तीन कंपन्यांमध्ये राबवली शोध मोहीम
गंभीर स्वरूपाच्या फसवणुकीचा तपास करणाऱ्या कार्यालयाने (एसएफआयओ ) हिरो इलेक्ट्रिक व्हेइकल्स प्रायव्हेट लिमिटेड, बेनलिंग इंडिया एनर्जी अँड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड आणि ओकिनावा ऑटोटेक इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीमध्ये सहभागी असलेल्या तीन कंपन्यांमध्ये शोध मोहीम राबवली. केंद्र सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयाच्या फास्टर ॲडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल्स (एफएएमई …
Read More »पर्यावरणाच्या हानीसाठी ग्लोबल साऊथ जबाबदार नाही, शाश्वततेप्रति भागीदार देशांपैकी प्रत्येकाची ही सामाईक जबाबदारी आहे: पीयूष गोयल
जागतिक पर्यावरणाच्या हानीसाठी ग्लोबल साऊथ देश जबाबदार नाहीत तर त्या विकसित देशांमुळे हे नुकसान झाले आहे ज्यांनी कमी खर्चिक ऊर्जेचा लाभ घेतला असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. ते आज नवी दिल्ली येथे भारतीय उद्योग महासंघ भागीदारी शिखर परिषद 2024 च्या उद्घाटन सत्रात बोलत होते. …
Read More »यंदाच्या रब्बी हंगामात 428 लाख हेक्टरहून अधिक पीक पेरणी
कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने 2 डिसेंबर 2024 रोजी रब्बी पिकांखालील क्षेत्राची वाढ जाहीर केली आहे. Area: In lakh hactare S. No. Crop Normal Area (DES) (2018-19 – 2022-23) Area Sown 2024-25 2023-24 1 Wheat 312.35 200.35 187.97 2 Rice 42.02 9.75 9.16 3 Pulses 140.44 108.95 105.14 a Gram 100.99 …
Read More »भारतीय महसूल सेवेच्या (IRS) प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेट
भारतीय महसूल सेवा (IRS) (सीमाशुल्क व अप्रत्यक्ष कर) प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी आज (2 डिसेंबर 2024 रोजी) भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी उद्देशून राष्ट्रपती म्हणाल्या, कि भारतीय महसूल सेवा (सीमाशुल्क व अप्रत्यक्ष कर) चा थेट संबंध आपल्या अर्थव्यवस्थेतील समान करप्रणाली व सामायिक प्रशासनिक मूल्यांच्या द्वारे जोडला …
Read More »सोना वायदा में 478 रुपये और चांदी वायदा में 144 रुपये की नरमीः क्रूड ऑयल में 25 रुपये का सुधार
कमोडिटी वायदाओं में 12668.91 करोड़ रुपये और कमोडिटी ऑप्शंस में 44786.88 करोड़ रुपये का टर्नओवरः सोना-चांदी के वायदाओं में 8933.20 करोड़ रुपये का कारोबारः बुलियन इंडेक्स बुलडेक्स फ्यूचर्स 18776 पॉइंट के स्तर पर मुंबईः देश के अग्रणी कमोडिटी डेरिवेटिव्स एक्सचेंज एमसीएक्स पर कमोडिटी वायदा, ऑप्शंस और इंडेक्स फ्यूचर्स में 57458.04 …
Read More »अकाली दल के पूर्व अध्यक्ष सुखबीर सिंह बादल को अकाल तख्त ने सुनाई सजा
चंडीगढ़. डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीम को 9 साल पहले माफी देने और केस वापस लेने के मामले में श्री अकाल तख्त साहिब ने सोमवार को पूर्व डिप्टी CM सुखबीर सिंह बादल को बर्तन धोने और टॉयलेट साफ करने की सजा सुनाई। उन्हें गोल्डन टेंपल में 2 दिन सेवा …
Read More »सरकार ने पेट्रोल व डीजल निर्यात पर से हटाया अप्रत्याशित कर
नई दिल्ली. सरकार ने कई महीनों के विचार-विमर्श के बाद सोमवार को एविएशन टर्बाइन फ्यूल (एटीएफ), कच्चे तेल के उत्पादों, पेट्रोल और डीजल उत्पादों पर लगने वाले अप्रत्याशित कर को खत्म कर दिया। यह कदम तत्काल प्रभाव से लागू हो गया है। सरकार के इस कदम से तेल निर्यात करने वाली …
Read More »