रविवार, दिसंबर 07 2025 | 01:40:48 AM
Breaking News
Home / अन्य समाचार (page 30)

अन्य समाचार

அரசியலமைப்புச் சட்டம் ஏற்றுக்கொள்ளப்பட்டு 75 ஆண்டுகள் நிறைவடைந்ததை நினைவுகூரும் நிகழ்ச்சியில் குடியரசுத்தலைவர் பங்கேற்பு

குடியரசுத்தலைவர் திருமதி திரௌபதி முர்மு இன்று (2024 நவம்பர் 26) நாடாளுமன்ற மைய மண்டபத்தில் அரசியலமைப்பு ஏற்றுக்கொள்ளப்பட்டதன் 75-வது ஆண்டை நினைவுகூரும் நிகழ்ச்சியில் கலந்து கொண்டார். நிகழ்ச்சியில் பேசிய குடியரசுத்தலைவர், 75 ஆண்டுகளுக்கு முன்பு, இதே நாளில், இதே நாடாளுமன்ற மைய மண்டபத்தில், அரசியல் நிர்ணய சபை புதிதாக சுதந்திரம் பெற்ற நாட்டிற்கான அரசியலமைப்புச் சட்டத்தை உருவாக்கும் மிகப்பெரிய பணியை நிறைவேற்றியதை சுட்டிக்காட்டினார். அன்றைய தினம், அரசியல் நிர்ணய சபையின் …

Read More »

नेहरू युवा केंद्र संघटन, महाराष्ट्र आणि गोवा यांनी शानदार पद्धतीने साजरा केला भारतीय संविधानाच्या स्वीकृतीचा अमृत महोत्सव

26 नोव्हेंबर 2024 म्हणजेच संविधान दिनी ‘नेहरू युवा केंद्र संघटन (एनवायकेएस), महाराष्ट्र आणि गोवा’ या संस्थेने भारतीय संविधानाच्या स्वीकृतीला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, शानदार सोहळा साजरा केला. हे कार्यक्रम वर्षभर साजरे होणार असून यामध्ये, आपल्या लोकशाहीचा विलक्षण प्रवास आणि आपल्या मूलभूत तत्त्वांचा चिरंतन वारसा प्रतिबिंबित झालेला दिसतो. ‘हमारा संविधान हमारा …

Read More »

दिल्ली येथील कमला नेहरु महाविद्यालयात आयोजित “विकसित भारत अंबॅसेडर – युवा कनेक्ट” कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी वर्ष 2047 पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्यात तरुणांच्या भूमिकेवर दिला भर

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा तसेच श्रम आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यात तरुणांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर अधिक भर दिला आहे.नवी दिल्ली येथील कमला नेहरु महाविद्यालयातील “विकसित भारत अंबॅसेडर – युवा कनेक्ट” या विद्यार्थ्यांच्या सक्रीय सहभागासह आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. देशामध्ये परिवर्तन घडवून …

Read More »

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे नयी चेतना 3.0 या लिंगाधारित हिंसेविरुद्ध सुरु केलेल्या राष्ट्रीय अभियानाची सुरुवात

केंद्रीय ग्रामविकास,कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते काल दिल्ली येथील रंग भवन सभागृहात ‘नयी चेतना– पहल बदलाव की’ या लिंगाधारित हिंसेविरुद्ध सुरु केलेल्या राष्ट्रीय अभियानाच्या तिसऱ्या वर्षीच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थितांना संबोधून केलेल्या भाषणात केंद्रीय मंत्री चौहान म्हणाले की केंद्र सरकारने महिलांच्या आर्थिक तसेच …

Read More »

‘इफ्फिएस्टा:’ केंद्रीय संप्रेषण संस्थेने 55 व्या इफ्फीमध्ये भरले कला आणि संस्कृतीचे रंग, भारतभरातील 110 कलाकारांनी इफ्फी 2024 मध्ये केली कला सदर

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयान्तर्गत सीबीसी म्हणजेच केंद्रीय संप्रेषण संस्थेने इफ्फी 2024 च्या निमित्ताने, इफ्फिएस्टा अंतर्गत, ‘सफरनामा’ नावाचे मल्टीमीडिया म्हणजे बहुमाध्यमांकित प्रदर्शन भरवले आहे. त्याखेरीज गोव्यात पणजी येथील कला अकादमीमधील गीत आणि नाट्य विभागातील कलाकारांच्या मदतीने भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वैविध्याचे दर्शनही घडवत आहे.          इफ्फीत सुरवातीला केंद्रीय माहिती प्रसारण …

Read More »

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने विविध राज्यांमधल्या आपत्ती निवारण आणि क्षमताबांधणी प्रकल्पांसाठी केले 1115.67 कोटी रुपये मंजूर

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील एका उच्चस्तरीय समितीने विविध राज्यांसाठी आपत्ती निवारण आणि क्षमताबांधणी प्रकल्पांसाठी 1115.67 कोटी रुपये मंजूर केले आहेत. अर्थमंत्री, कृषी मंत्री आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष यांचा समावेश या समितीमध्ये आहे. या समितीने 15 राज्यांमधील भूस्खलनाचा धोका कमी करण्याच्या प्रस्तावावर, राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून …

Read More »

पॅन आणि टॅन यांना अधिक सोपे आणि वापरकर्ता स्नेही आणि कार्यक्षम बनवून ते जारी करण्याची आणि त्यांचे व्यवस्थापन करण्याची प्रक्रिया सुविहित आणि आधुनिक करण्यासाठी सीबीडीटीचा पॅन 2.0 प्रकल्प

पॅन आणि टॅनशी संबंधित अर्ज, अद्यतनीकरण, सुधारणा, आधार-पॅन लिंकिंग, पुन्हा प्रदान करण्याच्या विनंत्या आणि अगदी ऑनलाईन पॅन प्रमाणीकरण यांसह विविध मुद्दे/ प्रकरणे यांचे सर्वसमावेशकतेने निरसन करण्यासाठी पॅन 2.0 हा प्रकल्प एक-थांबा मंच आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीने प्राप्तिकर विभागाच्या परमनंट अकाऊंट नंबर(पॅन) 2.0 प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.  पॅन आणि टॅन यांना अधिक वापरकर्ता …

Read More »

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वकविद्यालयात संविधान दिवस साजरा

केंद्र सरकारने भारतीय राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ वर्षभराचा ऐतिहासिक उत्सव सुरू करण्याची घोषणा केली आहे. या निम्मिताने वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयात मंगळवार 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. सकाळी 10:00 वाजता प्रशासकीय भवनात शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, शोधार्थी व विद्यार्थ्यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक …

Read More »

द्विपक्षीय संबंधांचा आणखी विस्तार करण्याच्या उद्देशाने भारत-टांझानिया संयुक्त संरक्षण सहकार्य समितीची तिसरी बैठक गोव्यात संपन्न

भारता आणि टांझानिया यांच्यातील संयुक्त संरक्षण सहकार्य समितीची (जेडीसीसी) तिसरी बैठक आज दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी गोवा येथे पार पडली. या बैठकीदरम्यान, दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी प्रशिक्षण क्षेत्रातील वाढती भागीदारी तसेच दोन्ही देशांच्या सेवा क्षेत्रांतील, सागरी आणि संरक्षण क्षेत्रात कार्यरत उद्योगांतील सहयोगासह सहकार्याच्या इतर अनेक क्षेत्रांबाबत चर्चा केली.तसेच, यापूर्वीच्या जेडीसीसीच्या …

Read More »

पुण्यातील एमआयएलआयटी येथे झालेल्या कार्यक्रमात लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी भावी लष्करी कमांडर्समध्ये उत्कटता आणि दूरदर्शित्व यांचे स्फुल्लिंग जागवले

पुण्यातल्या गिरीनगर इथल्या एमआयएलआयटी अर्थात लष्करी तंत्रज्ञान संस्थेच्या मेहरा सभागृहाचा कोपरानकोपरा आज भारलेला पाहायला मिळाला.लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी लष्करी सेवा तांत्रिक कर्मचारी अभ्यासक्रमाच्या (डीएसटीएससी) प्रशिक्षणार्थींना प्रेरणादायी  संबोधन केले. त्यांची उपस्थिती आणि दूरदर्शी विचारांनी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या मनावर अमीट छाप उमटवली.आधुनिक युद्धातील आव्हाने निर्धाराने आणि जोमाने सोडवण्याबाबत त्यांनी  प्रेरणादायी मार्गदर्शन केले. उदयोन्मुख …

Read More »