Sunday, May 24 2026 | 01:21:35 AM
Breaking News

ओपन नेटवर्क फाॅर डिजिटल काॅमर्स या पध्दतीने लहान व्यवसायांना सक्षम बनवण्यात आणि ई-कॉमर्समध्ये क्रांती घडवण्यात योगदान दिले आहे: पंतप्रधान

Connect us on:

छोट्या व्यवसायांना सक्षम बनवण्यात आणि ई-कॉमर्समध्ये क्रांती घडवून आणण्यात ओपन नेटवर्क फाॅर डिजिटल काॅमर्स ONDC) याच्या   योगदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रकाश टाकला आणि हे योगदान विकास आणि समृद्धीसाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे,असे प्रतिपादन केले आहे.

श्री पीयूष गोयल यांच्या पोस्टला उत्तर देताना आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे:

 “ONDC ने लहान व्यवसायांना सक्षम बनवण्यात आणि ई-कॉमर्समध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे, आणि त्यायोगे विकास आणि समृद्धी येण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.”

ONDC ने लहान व्यवसायांना सक्षम बनवण्यात आणि ई-कॉमर्समध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे, आणि त्यायोगे विकास आणि समृद्धी येण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.”

About Matribhumi Samachar

Check Also

अटल पेन्शन योजना 2026 वयानुसार मासिक हप्ता चार्ट दर्शवणारी तक्ता प्रतिमा

अटल पेन्शन योजना (APY) 2026: मासिक हप्ता चार्ट आणि संपूर्ण माहिती

भविष्यातील आर्थिक चिंता दूर करण्यासाठी आणि निवृत्तीनंतर (Retirement) स्वावलंबी जीवन जगण्यासाठी भारत सरकारची अटल पेन्शन …