Tuesday, October 06 2026 | 10:31:28 PM
Breaking News

‘चेंज ऑफ गार्ड’ सोहळा 22 फेब्रुवारी 2025 पासून नवीन स्वरूपात व अतिरिक्त आसन क्षमतेसह होणार साजरा

Connect us on:

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 16 फेब्रुवारी 2025 रोजी उद्घाटन सोहळ्याला राहणार उपस्थित

या नव्या स्वरूपातील ‘चेंज ऑफ गार्ड’ सोहळ्यामध्ये, राष्ट्रपती भवनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना एक आकर्षक असा दृश्यकलात्मक व संगीतमय कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. या समारंभात राष्ट्रपती अंगरक्षकांच्या तुकडीचे तसेच ‘सेरेमोनियल गार्ड बटालियन’चे औपचारिक ‘लष्करी ड्रिल’ प्रदर्शन करण्यात येईल. तसेच, यादरम्यान ‘सेरेमोनियल मिलिटरी ब्रास बँड’चाही समावेश असेल.

 

 

भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं

सारांश कनौजिया की पुस्तकें

ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)

 

About Matribhumi Samachar

Check Also

भविष्यातील पर्यावरण आणि हवामान बदल: NGT परिषदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे महत्त्वपूर्ण संदेश

नवी दिल्ली येथे राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने (NGT) आयोजित केलेल्या ‘भविष्यातील पर्यावरण आणि हवामानातील बदल’ या …