Saturday, October 17 2026 | 01:30:06 AM
Breaking News

दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर पंतप्रधानांनी सर्वांना शांत राहण्याचे व सुरक्षिततेची खबरदारी घेण्याचे केले आवाहन

Connect us on:

दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना शांत राहण्याचे व सुरक्षिततेचे उपाय करण्याचे आवाहन केले आहे. मोदी म्हणाले की, अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत.

पंतप्रधानांनी X या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की; “दिल्ली व आसपासच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहे. सर्वांनी शांत राहण्याचे व सुरक्षिततेच्या खबरदारीचे पालन करण्याचे, तसेच संभाव्य भूकंपाच्या धक्क्यांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन मी करतो. अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.”

About Matribhumi Samachar

Check Also

नागपूरमधील बनावट ओयो हॉटेल्सविरुद्ध प्रिझम कडून पोलिसांकडे तक्रार

नागपूर, 25 सप्टेंबर 2026 : ओयो ची मूळ कंपनी असलेल्या प्रिझम ने नागपुरातील 14 हॉटेल्सविरुद्ध परवानगीशिवाय …