केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी IIHT( इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॅन्डलूम टेक्नॉलॉजी अर्थात भारतीय हातमाग तंत्रज्ञान संस्था) फुलियाच्या नवीन कायमस्वरूपी वास्तुचे (कॅम्पस) उद्घाटन केले. संस्थेची नवीन वास्तू, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून 5.38 एकर जागेत, 75.95 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आली आहे. ही इमारत, उत्तम दर्जाचे वर्ग (स्मार्ट क्लासेस), डिजिटल ग्रंथालय आणि आधुनिक सुसज्ज चाचणी प्रयोगशाळा, अशा आधुनिक पायाभूत सुविधांनी …
Read More »केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी सीएसआयआर द्वारे स्वदेशात विकसित “पॅरासिटामॉल” ची केली घोषणा
नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाच्या 40 व्या स्थापना दिनाला संबोधित करताना, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पृथ्वी विज्ञान (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन, अणुऊर्जा, अंतराळ विभागाचे राज्यमंत्री मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी, भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाशी संलग्न असलेल्या वैज्ञानिक …
Read More »क्रिएट इन इंडिया चॅलेंज सीझन 1: वेव्ह समिट या परिषदेच्या उपक्रमाचा भाग म्हणून ‘एक्सआर क्रिएटर हॅकाथॉन मुंबई मीटअप’ या बैठकीचे आयोजन
क्रिएट इन इंडिया चॅलेंज (हंगाम 1) अंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वेव्ह समिट उपक्रमाचा एक भाग म्हणून, 4 जानेवारी 2025 रोजी मुंबईतील riidl सोमय्या विद्याविहार विद्यापीठात ‘XR क्रिएटर हॅकाथॉन मुंबई मीट अप’ ही बैठक आयोजित करण्यात आली होती. हा कार्यक्रम, Wavelaps, BharatXR आणि XDG द्वारे सहआयोजित XR क्रिएटर हॅकाथॉनच्या ओपन नॉलेज (विदा आणि माहितीची उपलब्धता आणि प्राप्तता) उपक्रमाचा भाग …
Read More »डिजीटल वैयक्तिक माहिती- विदा (डेटा) संरक्षण नियमांचा मसुदा
प्रस्तावना डिजीटल वैयक्तिक माहिती- विदा संरक्षण नियमांचा मसुदा, नागरिकांच्या वैयक्तिक माहितीच्या संरक्षणासाठी, त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. हे नियम डिजीटल वैयक्तिक माहिती संरक्षण कायदा, 2023 ( डीपीडीपी कायदा) अंमलात आणण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. या माध्यमातून भारताच्या डिजीटल विदा संरक्षणासाठी मजबूत चौकट तयार करण्याच्या वचनबद्धतेची पुर्तता होत आहे. या …
Read More »भारतीय युद्धनौका आयएनएस तुशिलचे, सेनेगल देशात डकार येथे आगमन
आय एन एस तुशील, ही भारतीय नौदलाची नवीकोरी, रडारवर टिपली न जाणारी युद्धनौका (स्टेल्थ फ्रिगेट), 03 जानेवारी 25 रोजी सेनेगलच्या डकार बंदरात डेरेदाखल झाली. या भेटीमुळे सेनेगलसोबतचे विद्यमान संबंध अधिक दृढ होतील आणि दोन्ही देशांच्या नौदलांमधील परस्परसंवाद वाढेल. कॅप्टन पीटर वर्गीस यांच्या नेतृत्वाखालील आयएनएस तुशील तिच्या बंदरातील मुक्कामा दरम्यान (पोर्ट कॉल) विविध लष्करी …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीमध्ये 12,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्ली इथे 12,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. प्रादेशिक दळणवळणीय जोडणीचा विस्तार करणे आणि नागरिकांसाठी प्रवासात सुलभता सुनिश्चित करणे हे या प्रकल्पांचे मुख्य उद्दिष्ट आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज साहिबाबाद आरआरटीएस स्थानक ते न्यू अशोक नगर आरआरटीएस …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 जानेवारी रोजी विविध रेल्वे प्रकल्पांचे करणार उद्घाटन आणि पायाभरणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 जानेवारी रोजी दुपारी 12:30 वाजता दूरदृश्य प्रणालीमार्फत विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. जम्मू प्रदेशातील संपर्क सुविधेला अधिक चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पंतप्रधानांच्या हस्ते नवीन जम्मू रेल्वे विभागाचे उद्घाटनही केले जाणार आहे. यासोबतच पंतप्रधान, तेलंगणातील चारलापल्ली नवीन टर्मिनल स्थानकाचे उद्घाटन तर ईस्ट कोस्ट रेल्वेच्या रायगडा रेल्वे विभागाच्या इमारतीची …
Read More »पंच प्रण हा राष्ट्रीय परिवर्तनाचा पाया असल्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले अधोरेखित
आपल्या राष्ट्रीय परिवर्तनाचा पाया हा सामाजिक सलोखा, कौटुंबिक प्रबोधन, पर्यावरण विषयक जाणीव, स्वदेशी आणि नागरी कर्तव्ये या पाच शक्तिशाली स्तंभांवर आधारलेला आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले आहे. हे पाच संकल्प – अर्थात आपले पंच प्रण आपल्या समाजाच्या धमन्यांमधून प्रवाहित होत असून ते राष्ट्रवादाच्या अजेय भावनेला उत्तेजन देत असल्याचेही उपराष्ट्रपतींनी म्हटले आहे. …
Read More »ओंकारेश्वर तरंगते सौर उद्यान हे भारताच्या स्वच्छ ऊर्जा ध्येयांच्या प्रगतीचे प्रतीक – केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील ओंकारेश्वर तरंगत्या सौर उद्यानाला भेट दिली. 600 मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा तरंगता सौर उद्यान प्रकल्प असून, नवीकरणीय ऊर्जेच्या क्षेत्रात भारताच्या महत्त्वाकांक्षी प्रयत्नांचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ‘X’ या समाजमाध्यमावर आपली भावना व्यक्त …
Read More »भारतीय हवाई दलाद्वारे गुवाहाटी येथील वायुसेनेच्या तळावर इंडस्ट्री आउटलुक इव्हेंट (IOE) 2025 चे आयोजन
नवी दिल्ली, 04 जानेवारी 2025 भारताची संरक्षण क्षमता बळकट करण्यासाठी आणि स्वदेशी नवनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय वायु दलाच्या (IAF) वतीने इंडस्ट्री आउटरीच इव्हेंट 25 (IOE25) चे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस नियोजित असलेल्या कार्यक्रमाचा पहिला टप्पा 13 जानेवारी 2025 रोजी ऑनलाइन आणि दुसरा टप्पा 15 जानेवारी 2025 रोजी गुवाहाटी येथील वायु दलाच्या तळावर आयोजित केला जाईल. संरक्षण उद्योगातील भागीदार, नवोन्मेषक आणि स्टार्ट-अप्सना वायु …
Read More »
Matribhumi Samachar Marathi