सोलापूर, 23 जानेवारी 2025. केंद्र शासनाकडून दरवर्षी 24 जानेवारीला ‘राष्ट्रीय बालिका दिवस’ साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो सोलापूर यांच्या वतीने उद्या सायंकाळी 4.00 वाजता सु.रा. मुलींची प्रशाला, सेवासदन येथे बालिका संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शासनाकडून बालिकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येत …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पराक्रम दिनानिमित्त साधला विद्यार्थ्यांशी संवाद
नवी दिल्ली, 23 जानेवारी 2025 नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या पराक्रम दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात युवा मित्रांशी विशेष संवाद साधला. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना विचारले की 2047 पर्यंत काय साध्य करणे हे राष्ट्राचे ध्येय आहे, या पंतप्रधानांनी विचारलेल्या प्रश्नाला एका विद्यार्थ्याने …
Read More »नेहरू विज्ञान केंद्रातर्फे वार्षिक आंतर शालेय विज्ञान प्रश्नमंजुषा 2024-25 चे आयोजन
मुंबई , 21 जानेवारी 2025 मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्रातर्फे रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पियर आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे क्वीन सिटी यांच्या सहयोगाने वार्षिक आंतर शालेय विज्ञान प्रश्नमंजुषा 2024-25 आयोजित करण्यात आली होती. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद (एनसीएसएम) च्या महत्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण करण्यासह …
Read More »रामन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या प्राध्यापिका गेट्स-केंब्रिज इम्पॅक्ट प्राईझ 2025 ने सन्मानित
रामन रिसर्च इन्स्टिट्यूट (आरआरआय) मधील ‘लाइट अँड मॅटर फिजिक्स’ विषयाच्या प्राध्यापिका उर्बासी सिन्हा यांना केंब्रिज, यूके येथे बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनकडून गेट्स-केंब्रिज इम्पॅक्ट प्राईझ 2025 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रा. सिन्हा या गेट्स-केंब्रिज इम्पॅक्ट प्राईझसाठी निवडल्या गेलेल्या आठ विजेत्यांपैकी एक आहेत. हा पुरस्कार गेट्स-केंब्रिज शिष्यवृत्तीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी प्रदान करण्यात …
Read More »पुणे इथल्या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेने साजरा केला 58 वा वर्धापनदिन
पुणे , 16 जानेवारी 2025 भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या अखत्यारितील पुणे इथल्या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेचा 58 वा वर्धापनदिन काल बुधवार दि. 15 जानेवारी 2025 रोजी संस्थेच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. केंद्रीय वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्थेअंतर्गतचे (Council of Scientific and Industrial Research – CSIR) प्रमुख संशोधन केंद्र …
Read More »जवाहर नवोदय विद्यालयांसाठीच्या 2023-2024 या वर्षीच्या 25 व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेच्या पारितोषिकांचे उद्या वितरण
नवी दिल्ली , 15 जानेवारी 2025 जवाहर नवोदय विद्यालयांसाठी 2023-24 या वर्षी घेण्यात आलेल्या 25 व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी, 16 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीत संसद भवन संकुलाच्या संसद ग्रंथालय भवनातील GMC बालयोगी सभागृहामध्ये होणार आहे. विधी आणि न्याय मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच आणि …
Read More »परीक्षा पे चर्चाच्या 8 व्या पर्वासाठी विक्रमी 3.5 कोटींहून अधिक अर्जांसह नोंदणी प्रक्रिया पूर्ण
नवी दिल्ली , 14 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या प्रमुख उपक्रमासाठी 3.5 कोटींहून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या विक्रमी सहभागासह नोंदणी प्रकिया पूर्ण झाली आहे. परीक्षेशी संबंधित तणावाचे शिक्षण आणि आनंदाच्या उत्सवात रूपांतर करणारी ही एक देशव्यापी चळवळ आहे. परीक्षा पे चर्चा 2025 च्या 8 …
Read More »प्रजासत्ताक दिन 2025 सोहळा : वीर गाथा 4.0 उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद, देशभरातून 1.76 कोटी विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा एक भाग म्हणून संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयानं संयुक्तरीत्या आयोजित केलेल्या वीर गाथा 4.0 प्रकल्पाच्या चौथ्या आवृत्तीला संपूर्ण देशभरातून भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. यावर्षी सुमारे 2.31 लाख शाळांमधील 1.76 कोटींहून अधिक शालेय विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. राष्ट्रीय स्तरावर 100 विजेत्यांची निवड करण्यात आली आहे. या विजेत्यांपैकी प्रत्येकी 25 विद्यार्थ्यांचा एक असे चार गट करण्यात आले …
Read More »‘परिक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाच्या 8 व्या आवृत्तीत विक्रमी सहभाग
नवी दिल्ली, 9 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अनोखा उपक्रम, ‘परीक्षा पे चर्चा’ (PPC), परीक्षेशी संबंधित तणावाच्या व्यवस्थापनाचे शिक्षण आणि परिक्षेचे उत्सवात रूपांतर करण्यासाठी देशव्यापी चळवळ म्हणून निरंतर प्रगती करत आहे. ‘परीक्षा पे चर्चा’ 2025 च्या 8 व्या आवृत्तीत भारतातून आणि परदेशातून 2.79 कोटींहून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या …
Read More »केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री श्री गिरीराज सिंह यांनी पश्चिम बंगाल मध्ये फुलिया, नादिया, येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हँडलूम टेक्नॉलॉजीच्या नवीन वास्तुचे (कॅम्पस) केले उद्घाटन
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी IIHT( इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॅन्डलूम टेक्नॉलॉजी अर्थात भारतीय हातमाग तंत्रज्ञान संस्था) फुलियाच्या नवीन कायमस्वरूपी वास्तुचे (कॅम्पस) उद्घाटन केले. संस्थेची नवीन वास्तू, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून 5.38 एकर जागेत, 75.95 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आली आहे. ही इमारत, उत्तम दर्जाचे वर्ग (स्मार्ट क्लासेस), डिजिटल ग्रंथालय आणि आधुनिक सुसज्ज चाचणी प्रयोगशाळा, अशा आधुनिक पायाभूत सुविधांनी …
Read More »
Matribhumi Samachar Marathi