Monday, November 09 2026 | 10:19:37 AM
Breaking News

Entertainment

महाराष्ट्रात चित्रपट तसेच माध्यमविषयक प्रशिक्षण विस्तारण्यासाठी एफटीआयआय आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगमंच आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यामध्ये सामंजस्य करार

मुंबई, 21 जुलै 2025. पुणे येथील भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (एफटीआयआय) आणि मुंबईतील महाराष्ट्र चित्रपट, रंगमंच आणि सांस्कृतिक विकास महामंडळ (एमएफएससीडीसीएल) यांच्यादरम्यान महाराष्ट्रातील चित्रपट तसेच करमणूक माध्यम या क्षेत्रांमध्ये  कौशल्य विकासाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आज एक सामंजस्य करार करण्यात आला.एमएफएससीडीसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील आणि एफटीआयआयचे उपकुलगुरू धीरज सिंह …

Read More »

56 व्या इफ्फीच्या सुकाणू समितीची पहिली बैठक मुंबईत संपन्न

मुंबई , 18 जुलै, 2025. गोव्यातील 56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी  सुकाणू समितीच्या पहिल्या बैठकीचे आज मुंबईतील राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (एनएफडीसी) मुख्यालयात आयोजन करण्यात आले. माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू, महोत्सवाचे संचालक शेखर कपूर, एनएफडीसीचे व्यवस्थापकीय …

Read More »

सचिव संजय जाजू यांची राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था (FTII) तसेच राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (NFAI) भेट

पुणे,  2 जुलै 2025. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी आज पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था अर्थात ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टीट्युट ऑफ इंडिया’ (FTII) ला भेट दिली. या भेटीत त्यांनी संस्थेतील सर्व विभागांमध्ये जाऊन संस्थेमध्ये चालणाऱ्या कामकाजाची तसेच प्रशिक्षणाची माहिती घेतली; तसेच उपस्थित विद्यार्थ्यांसोबत व शिक्षक …

Read More »

रेझोनेट : द ईडीएम चॅलेंज

नवी दिल्‍ली, 19 फेब्रुवारी 2025 प्रस्तावना रेझोनेट: द ईडीएम चॅलेंज आता जागतिक दृक्श्राव्य मनोरंजन परिषदेच्या (वेव्हज) कार्यक्रमात मध्यवर्ती स्थान मिळवण्यासाठी सज्ज असून ही स्पर्धा संगीत निर्मिती तसेच प्रत्यक्ष सादरीकरणातील नवोन्मेष, सर्जनशीलता तसेच सहयोगी संबंध साजरे करत इलेक्ट्रॉनिक नृत्य संगीत (ईडीएम) क्षेत्रातील जागतिक प्रतिभांना एकत्र आणणारे आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण …

Read More »

‘अचप्पाज् अल्बम’ हा एनएफडीसीचा मल्याळम चित्रपट बर्लिनेलच्या युरोपियन फिल्म मार्केट 2025 मध्ये प्रदर्शित

मुंबई, 19 फेब्रुवारी 2025. भारतीय चित्रपटसृष्टीच्या मानाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवणारा, ‘अचप्पाज् अल्बम’ (इंग्रजी शीर्षक: ग्रॅम्पाज् अल्बम), हा एक हृदयस्पर्शी मल्याळम भाषेतील बालचित्रपट, जर्मनीत सुरू असलेल्या बर्लिन चित्रपट महोत्सव 2025 चा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या युरोपियन फिल्म मार्केट (ईएफएम) मध्ये प्रदर्शित झाला. पिढ्यानपिढ्यांच्या कौटुंबिक बंधावरील एक अनोखे नाट्य सादर करणारा …

Read More »

श्रीलंका आणि एनएफडीसी चित्रपट महोत्सवासह 5व्या एनएफडीसी आणि कंट्री फिल्म फेस्टिव्हलला एनएमआयसी येथे प्रारंभ

मुंबई, 2 फेब्रुवारी 2025 राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळा अंतर्गत (एनएफडीसी) भारतीय चित्रपट राष्ट्रीय संग्रहालय (एनएमआयसी) ने  श्रीलंका आणि एन एफ डी सी चित्रपट महोत्सवासह एन एफ डी सी आणि कंट्री फिल्म फेस्टिव्हलच्या 5 व्या आवृत्तीचे 1 फेब्रुवारी 2025 रोजी यशस्वीरित्या उद्घाटन केले. 1 ते 5 फेब्रुवारी 2025 पर्यंत चालणारी ही पाच …

Read More »

वेव्ह्ज (WAVES) 2025 – एनिमेशन, चित्रपट आणि गेमिंग क्षेत्रातील भारताच्या नवोदित प्रतिभेला सक्षम करणारा उपक्रम

डान्सिंग अटम्स या संस्थेच्या वतीने मुंबईत दि. 1 फेब्रुवारी 2025 रोजी भविष्यातील कथात्मक मांडणीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा अवलंब या विषयावर कार्यशाळा आयोजित केली गेली.  आयआयटी मुंबई येथील औद्योगिक संरचना केंद्राच्या (Industrial Design Centre -IDC) सभागृहात ही कार्यशाळा पार पडली. ही कार्यशाळा वेव्ह्स – क्रिएट इन इंडिया कॉम्पिटिशन – वेव्ह्स एएफसी …

Read More »

भारताच्या संगीत वारशाचा गौरव : ‘हर कंठ में भारत’ या शास्त्रीय संगीत मालिकेच्या उद्घाटनासाठी आकाशवाणी आणि सांस्कृतिक मंत्रालय आले एकत्र

वसंत पंचमीच्या पावन प्रसंगी, आकाशवाणीच्या प्रसारण भवन मधील पंडित रविशंकर म्युझिक स्टुडिओ येथे, ‘हर कंठ में भारत’ या नवीन रेडिओ कार्यक्रमाच्या प्रारंभासाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘हर कंठ में भारत’ हा कार्यक्रम विशेषत्वाने भारतीय शास्त्रीय संगीताच्या असंख्य छटा आकाशवाणीवरून सादर करण्यासाठी  तयार करण्यात आला आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय आणि सार्वजनिक सेवा …

Read More »

आगामी जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद म्हणजे भारताच्या सर्जनशील शक्तीचे दर्शन घडवत जगासमोर आपली एक नवीन ओळख निर्माण करण्यासाठी नामी संधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी

वी दिल्ली, 28 जानेवारी 2025. आगामी वेव्हज (जागतिक ऑडिओ व्हिज्युअल म्हणजेच दृकश्राव्य  आणि मनोरंजन शिखर परिषद) भारताच्या सर्जनशील कौशल्याला एक नवीन जागतिक ओळख प्रदान करेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. भुवनेश्वर येथील उत्कर्ष ओडिशा – मेक इन ओडिशा परिषदेमध्‍ये उपस्थित असलेल्या प्रतिनिधींना संबोधित करताना त्यांनी अधोरेखित केले …

Read More »

भारतीय चित्रपटांचे राष्ट्रीय संग्रहालय बालकांना समर्पित 6 वा वर्धापन दिन नेत्रदीपक पध्दतीने करणार साजरा

मुंबई, 19 जानेवारी, 2025 राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (NFDC) अंतर्गत असलेले भारतीय चित्रपट संग्रहालय (NMIC), 19 जानेवारी 2025 रोजी आपला 6 वा वर्धापन दिन विशेष पद्धतीने साजरा करणार असून हा दिवस बालकांसाठी समर्पित असेल. या  विशेष दिवशी संग्रहालय 13 आणि त्यापेक्षा कमी वयाच्या सर्व बालकांना विनामूल्य प्रवेश देणार आहे.  बालकांमधील सर्जनशीलता जागृत करण्यासाठी आणि त्यांच्यात सिनेमाबद्दल प्रेम निर्माण करण्यासाठी …

Read More »