Saturday, July 25 2026 | 02:14:53 AM
Breaking News

International

आयबीएसए नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधानांचे निवेदन

महामहिम राष्ट्रपति रामाफोसा, महामहिम  राष्ट्रपति लुला, मित्रहो, नमस्कार! “जोहानस-बर्ग” सारख्या जिवंत आणि सुंदर शहरात आयबीएसए नेत्यांच्या बैठकीत सहभागी होणे माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा विषय आहे.  या बैठकीसाठी मी आयबीएसए चे अध्यक्ष  राष्ट्रपति लुला यांचे मनापासून आभार मानतो. आणि राष्ट्रपति रामाफोसा यांना आदरातिथ्याबद्दल धन्यवाद देतो. आयबीएसए हा केवळ तीन देशांचा समूह नाही , तर हा …

Read More »

भारताने युएनएफसीसीसी काॅप 30 मधील प्रमुख निष्पत्तींचे केले स्वागत; समता, हवामान न्याय आणि जागतिक ऐक्य या मुद्यांवरील वचनबद्धतेचा केला पुनरुच्चार

ब्राझीलमधील बेलेम येथे 22.11.2025 रोजी झालेल्या युएनएफसीसीसी काॅप 30 च्या समारोप समारंभात केलेल्या उच्चस्तरीय निवेदनात भारताने काॅप 30 अध्यक्षपदाच्या समावेशक नेतृत्वाला जोरदार पाठिंबा दर्शविला आणि परिषदेत घेतलेल्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांचे स्वागत केले. या निवेदनात भारताने काॅप अध्यक्षांप्रति त्यांच्या नेतृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. या नेतृत्वाने समावेशकता, संतुलन आणि ब्राझिलियन भावनेवर …

Read More »

भारत सरकार, ऑस्ट्रेलिया सरकार आणि कॅनडा सरकार यांच्यातर्फे संयुक्त निवेदन

नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर 2025. भारत, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या देशांनी आज ‘ऑस्ट्रेलिया-कॅनडा-भारत तंत्रज्ञान आणि नवोन्मेष (एसीआयटीआय) भागीदारी’ नामक एका नव्या त्रिपक्षीय तंत्रज्ञान आणि नवोन्मेष भागीदारी करण्याबाबत सहमती दर्शवली. सध्या अस्तित्वात असलेल्या द्विपक्षीय उपक्रमांना पूरक ठरावे म्हणून तिन्ही देशांमध्ये असलेली महत्त्वाच्या आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानांमध्ये सहकार्याची आकांक्षा बळकट करण्यावर या देशांनी सहमती …

Read More »

जी-20 शिखर परिषदेत पंतप्रधानांचे निवेदन: सत्र 2

नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर 2025 महोदय , नैसर्गिक आपत्ती या मानवतेसाठी खूप मोठे आव्हान बनल्या आहेत. या वर्षीही नैसर्गिक आपत्तींमुळे जगातील लोकसंख्येच्या एका मोठ्या भागावर परिणाम झाला आहे. नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी जागतिक सहकार्य अधिक बळकट करण्याची गरज यावरून स्पष्ट होते. याच विचाराने भारताने जी20 अध्यक्षपदाच्या काळात आपत्ती जोखीम कमी …

Read More »

जी 20 शिखर परिषदेतील पंतप्रधानांचे निवेदन – सत्र 1

नवी दिल्ली , 22 नोव्हेंबर 2025 महोदय, नमस्कार! सर्वप्रथम जी 20 शिखर परिषदेच्या दिमाखदार आयोजनासाठी आणि यशस्वी अध्यक्षतेसाठी राष्ट्रपती रामाफोसा यांचे अभिनंदन! दक्षिण अफ्रिकेच्या अध्यक्षतेखाली कुशल कामगार स्थलांतर, पर्यटन, अन्न सुरक्षा, कृत्रिम बुद्धीमत्ता, डिजिटल अर्थव्यवस्था, नवोन्मेष आणि महिला सक्षमीकरण यासारख्या क्षेत्रांमध्ये चांगले काम झाले आहे. नवी दिल्लीत झालेल्या जी 20 …

Read More »

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी इस्रायलसोबत कृषी, तंत्रज्ञान आणि व्यापार क्षेत्रात धोरणात्मक सहकार्याला दिली गती

नवी दिल्‍ली, 22 नोव्हेंबर 2025. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री पीयूष गोयल  त्यांच्या इस्रायलच्या अधिकृत दौऱ्यादरम्यान विस्तृत आणि विविध विषयांवरील बैठकांच्या मालिकेत सहभागी झाले. या बैठकांमुळे कृषी, तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि व्यापार यांसारख्या क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्याला अधिक बळ मिळाले आहे. गोयल यांनी आपल्या दौऱ्यादरम्यान 21 नोव्हेंबर 2025 रोजीच्या बैठकांमध्ये, इस्रायलचे कृषी …

Read More »

केंद्रीय संपर्क राज्यमंत्री डॉ.चंद्रशेखर पेम्मासनी यांनी बाकु मधील अनिवासी भारतीय समुदायाशी साधला संवाद

नवी दिल्‍ली, 19 नोव्हेंबर 2025. केंद्रीय संपर्क राज्यमंत्री डॉ.चंद्रशेखर पेम्मासनी यांनी सोमवारी संध्याकाळी बाकु मधील अनिवासी भारतीय समुदायाशी संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या. हजारापेक्षा अधिक संख्येने उपस्थिती असलेल्या चैतन्यमयी सोहळ्याच्या आयोजनाचे त्यांनी कौतुक केले. यामध्ये तेल आणि वायू, आतिथ्यशीलता, आणि वस्तुव्यापार अशा आंतरराष्ट्रीय क्षेत्रांतील व्यावसायिकांचा आजच्सया उपस्थितांमध्ये समावेश होता. शिवाय विद्यापीठांचे …

Read More »

आयएनएस तमाल या युद्धनौकेने इटलीतील नेपल्स बंदराला दिली भेट

आयएनएस तमाल ही भारतीय नौदलाची रडारला चकवा देणाऱ्या स्टेल्थ तंत्रज्ञानाने युक्त असलेली अत्याधुनिक युद्धनौका भारतात परत येताना 13 ते 16 ऑगस्ट 2025 या कालावधीत इटलीतील नेपल्स येथे दाखल झाली. या भेटीद्वारे भारत आणि इटली यांच्यातील दृढ द्विपक्षीय संबंध अधोरेखित झाले, जे औपचारिकरीत्या2023 मध्ये रणनीतिक भागीदारी या स्तरावर उंचावले गेले. नेपल्स बंदरात …

Read More »

आसियान-भारत वस्तू व्यापार कराराचा आढावा घेण्यासाठी भारताकडून एआयटीआयजीए संयुक्त समितीच्या 10 व्या बैठकीचे आयोजन

नवी दिल्‍ली, 15 ऑगस्‍ट 2025. भारताने 10 ते 14 ऑगस्ट, 2025 दरम्यान नवी दिल्लीतील वाणिज्य भवन येथे आसियान-भारत वस्तू व्यापार करार (एआयटीआयजीए) संयुक्त समितीची 10 वी बैठक आणि संबंधित बैठकांचे आयोजन केले. संमिश्र स्वरूपात झालेल्या या बैठकांचे सह-अध्यक्षपद भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव नितीन कुमार यादव …

Read More »

18 व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलीय भौतिकी ऑलिंपियाडसाठी पंतप्रधानांनी दिलेला व्हिडिओ संदेश

नवी दिल्‍ली, 12 ऑगस्‍ट 2025. आदरणीय अतिथी, मान्यवर प्रतिनिधी, शिक्षक, मार्गदर्शक आणि माझ्या प्रिय बुद्धिमान युवा मित्रांनो, नमस्कार! 64 देशांमधील 300 हून अधिक बुद्धिमान युवकांशी जोडले जाणे हा आनंददायी अनुभव आहे. 18 व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलीय भौतिकी ऑलिंपियाडसाठी मी तुमचे भारतात हार्दिक स्वागत करतो. भारतात परंपरेचा नवोन्मेषाशी , अध्यात्माचा विज्ञानाशी …

Read More »