नवी दिल्ली , 21 नोव्हेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार कामगार संहितांच्या अंमलबजावणीचे स्वागत केले असून स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात व्यापक आणि प्रगतीशील कामगार-केंद्रित सुधारणांपैकी एक असे या सुधारणांचे वर्णन केले आहे. ते म्हणाले की, या सुधारणा कामगारांना मोठ्या प्रमाणात सक्षम बनवतील आणि अनुपालन लक्षणीयरीत्या सोपे करून ‘व्यवसाय सुलभते’ला प्रोत्साहन देतील. पंतप्रधानांनी …
Read More »नवी दिल्ली येथे दिनांक 24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान सहाव्या आंतरराष्ट्रीय कृषिशास्त्र संमेलनाचे (आयएसी-2025) आयोजन
नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2025. कृषी शास्त्रज्ञ, कृषी तज्ञ, धोरणकर्ते आणि विकास विषयक भागीदार यांचा जगातील सर्वात मोठा वैश्विक मेळावा असलेले सहावे आंतरराष्ट्रीय कृषिशास्त्र संमेलन (आयएसी-2025) येथे दिनांक 24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान नवी दिल्लीत, पुसा येथील राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा (एनपीएल) येथे आयोजित करण्यात आले आहे. भारतीय कृषिशास्त्र संस्थेतर्फे (आयएसए) आयोजित …
Read More »ऍग्रो व्हिजन हा ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा त्रिवेणी संगम – केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांचे प्रतिपादन
नागपूर , 21 नोव्हेंबर 2025 ऍग्रो व्हिजन हा ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा त्रिवेणी संगम असून कृषी संशोधन संस्था, खाजगी उद्योग आणि कृषी विद्यापीठ यांना एकत्र आणून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठीचा एक उत्तम मंच आहे असे प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नागपूर मध्ये केले. विदर्भातील …
Read More »राष्ट्रीय नियोजन गटाच्या 102 व्या बैठकीत पीएम गतीशक्ती अंतर्गत प्रमुख पायाभूत प्रकल्पांचा आढावा
नवी दिल्ली , 20 नोव्हेंबर 2025. रस्ते, वाहतूक आणि महामार्गांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे मूल्यांकन करण्यासाठी राष्ट्रीय नियोजन गटाची 102 वी बैठक आज पार पडली. या बैठकीत पीएम गतीशक्ती राष्ट्रीय मास्टर योजनेच्या अनुरुप बहुआयामी संपर्क आणि लॉजिस्टिक कार्यक्षमतेत वाढ करण्यावर केंद्रित करण्यात आले. राष्ट्रीय नियोजन गटाने एकूण 3 प्रकल्पांचे मूल्यमापन केले, ज्यात …
Read More »दुर्मिळ मृदा मूलद्रव्यांच्या शोध आणि प्रक्रियांच्या बळकटीकरणासाठी अणुऊर्जा विभागाकडून प्रगत CRM जारी
मुंबई, 17 नोव्हेंबर 2025. अणुऊर्जा विभागाने आज स्वदेशी बनावटीच्या फेरोकार्बोनाटाईट (FC)- BARC B1401 नावाच्या प्रमाणित संदर्भ द्रव्य म्हणजे CRM ची घोषणा केली. विभागाचे सचिव तथा अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ.ए.के.मोहंती यांनी औपचारिकरीत्या सदर CRM वापरात आणल्याचे जाहीर केले. नव्याने विकसित केलेल्या या CRM ची भूमिका- दुर्मिळ मृदा मूलद्रव्यांच्या (REE) खनिजांच्या शोध, उत्खनन …
Read More »एसव्हीसीसी आणि कोनायूर साओ पाऊलो यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसरी आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषद : भारत–ब्राझील यांच्यातील पारंपरिक औषध प्रणालीतील सहकार्याचे प्रदर्शन
स्वामी विवेकानंद कल्चरल सेंटर (एसव्हीसीसी) आणि कोनायूर, साओ पाऊलो, ब्राझील यांच्या संयुक्त विद्यमाने 14–15 नोव्हेंबर 2025 या कालावधीत 3री आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषद आयोजित करण्यात आली आहे. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या (आयसीसीआर) सहकार्याने आयोजित या दोन दिवसीय कार्यक्रमात ब्राझीलमधील आयुर्वेदाच्या 40 वर्षांचा गौरव करण्यात आला. लॅटिन अमेरिका आणि भारतातील तज्ज्ञ, अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी आणि आचार्य यांनी …
Read More »दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेलं भाषण
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2025 माझ्या प्रिय देशवासियांनो, स्वातंत्र्याचे हे महापर्व, 140 कोटी संकल्पाचे पर्व आहे. स्वातंत्र्याचे हे पर्व सामूहिक सिद्धींचे, गौरवाचे पर्व आहे. आणि हृदय अपेक्षांनी भरलेले आहे. देश एकतेच्या भावनेला सातत्याने बळकटी देत आहे. 140 कोटी देशवासीय आज तिरंग्याच्या रंगात रंगून गेले आहेत. हर घर तिरंगा… भारताच्या प्रत्येक …
Read More »पंतप्रधान मोदी यांचे 79 व्या स्वातंत्र्यदिनाचे भाषण: विकसित भारत 2047 साठी एक दृष्टीकोन
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2025. 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून तब्बल 103 मिनिटांचे त्यांचे सर्वात मोठे आणि सर्वात निर्णायक भाषण दिले, ज्यामध्ये त्यांनी 2047 पर्यंत विकसित भारताच्या उभारणीसाठी एक धाडसी आराखडा मांडला. स्वयंपूर्णता , नवोन्मेष आणि नागरिक सक्षमीकरणावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करून, पंतप्रधानांनी इतर देशांवर अवलंबून असलेला देश …
Read More »आत्मनिर्भर भारत: सशक्त आणि विकसित भारताचा पाया
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2025. 79th स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत हा विकसित भारताचा एक महत्त्वाचा पाया असल्याचे अधोरेखित केले. संरक्षण, तंत्रज्ञान, ऊर्जा, अवकाश आणि उत्पादन या क्षेत्रांतील भारताच्या प्रगतीचा उल्लेख करताना त्यांनी ऑपरेशन सिंदूरचे उदाहरण दिले. आत्मनिर्भरता ही राष्ट्रीय सामर्थ्य, सन्मान आणि 2047 पर्यंत विकसित भारताच्या प्रवासाचा …
Read More »भारताच्या विज्ञान आणि संस्कृतीसाठी एकात्मिक व्यासपीठ म्हणून इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राने केला सामंजस्य करार
नवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2025. सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र(आयजीएनसीए) या स्वायत्त संस्थेने, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या लखनऊ येथील बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलेओसायन्सेस या स्वायत्त संस्थेसोबत, नवी दिल्लीतील आयजीएनसीए येथे एक सामंजस्य करार केला. हा सामंजस्य करार म्हणजे भारतातील विज्ञान आणि …
Read More »
Matribhumi Samachar Marathi