पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुमारे 5500 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले. उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधान संगमाची पवित्र भूमी असलेल्या प्रयागराजसमोर भक्तीभावाने नतमस्तक झाले आणि महाकुंभसाठी उपस्थित असलेल्या संत आणि साधूंना अभिवादन केले. मोदी यांनी कर्मचारी, श्रमिक आणि सफाई कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त …
Read More »‘महापेक्स 2025′ येथे टपाल तिकिटांचा उत्सव साजरा करा: सहभागासाठी प्रवेशिका पाठवण्याची अंतिम मुदत 16 डिसेंबरपर्यंत वाढवली !
महाराष्ट्र पोस्टल सर्कलने महापेक्स 2025 या राज्यस्तरीय फिलाटेलिक प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी प्रवेशिका पाठवण्याची मुदत 16 डिसेंबर 2024 पर्यंत वाढवली आहे. हे प्रदर्शन 22 ते 25 जानेवारी 2025 या कालावधीत वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे होणार आहे. महापेक्स 2025 प्रदर्शन आणि आकर्षक उपक्रमांच्या माध्यमातून टपाल तिकिटांच्या संग्रहाला प्रोत्साहन देईल आणि भारताचा …
Read More »महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयाच्या एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट पुढीलप्रमाणे: “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री @Dev_Fadnavis , यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली. @CMOMaharashtra” भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक …
Read More »पंतप्रधान 13 डिसेंबर रोजी उत्तर प्रदेश दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 डिसेंबरला उत्तर प्रदेशला भेट देणार आहेत. प्रयागराज येथे ते दुपारी 12.15 च्या सुमाराला संगमावर दर्शन घेतील आणि पूजा करतील. त्यानंतर दुपारी 12:40 च्या सुमारास पंतप्रधान अक्षय वटवृक्षाची पूजा करतील आणि त्यानंतर हनुमान मंदिर आणि सरस्वती कूप येथे दर्शन आणि पूजा करतील. दुपारी दीडच्या सुमारास ते महाकुंभ …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुब्रमण्यम भारती यांना वाहिली आदरांजली
कवी आणि लेखक सुब्रमण्यम भारती यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली. सुब्रमण्यम भारती यांच्या जयंतीनिमित्त आज दुपारी १ वाजता ७, लोककल्याण मार्गावर आयोजित एका कार्यक्रमात त्यांच्या कार्याचा संग्रह प्रकाशित करण्याची घोषणाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश …
Read More »
Matribhumi Samachar Marathi