केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने पर्यटन क्षेत्राला मोठी चालना देण्यासाठी, देशभरातील 23 राज्यांमधील कमी प्रसिद्ध पर्यटन स्थळांच्या विकासासाठी 3295.76 कोटी रुपये खर्चाच्या 40 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या निर्णयाचा उद्देश अधिक वर्दळीच्या ठिकाणांवरील ताण कमी करणे आणि देशभरात पर्यटकांचा समतोल राखण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आहे. कमी प्रसिद्ध स्थळांवर लक्ष केंद्रित करून, …
Read More »महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अधिकार प्राप्त समितीने परदेशात संकटात असलेल्या भारतीय महिलांसाठी 9 वन स्टॉप सेंटरसाठीच्या प्रस्तावांना दिली मंजुरी
परदेशात अडचणीत असलेल्या भारतीय महिलांसाठीच्या मदतीकरिता 9 वन स्टॉप सेंटरसाठी (ओएससीएस) परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रस्तावांना महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अधिकार प्राप्त समितीने मंजुरी दिली आहे. यामध्ये बहारीन, कुवेत, ओमान, कुवैत, युएई, सौदी अरेबिया (जेद्दा आणि रियाध) येथील 7 वन स्टॉप सेंटरसाठी आश्रयगृहांची व्यवस्था आहे, तसेच टोरांटो आणि सिंगापूर येथील 2 वन स्टॉप सेंटरसाठी आश्रयगृहांची व्यवस्था नाही. परराष्ट्र मंत्रालयाने आता या 9 दुतावासांसाठी बजेट लाइन सुरू …
Read More »
Matribhumisamachar
