राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या -7 नोव्हेंबर 2024 रोजी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतवर उपस्थित राहून भारतीय नौदलाच्या कार्यवाहीची पाहणी करणार आहेत. आयएनएस हंसा या गोव्यातील नौदलाच्या विमानतळावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आगमनावेळी नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी उपस्थित राहतील आणि 150 जवान समारंभपूर्वक मानवंदना देऊन राष्ट्रपतींचे स्वागत करतील. त्यानंतर लगेचच, राष्ट्रपती …
Read More »
Matribhumisamachar
