केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज आयसीएआर- भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या शताब्दी सोहळ्यात सहभागी होत शताब्दी पूर्ण केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. चौहान म्हणाले, “जेव्हा 100 वर्षांपूर्वी 1924 मध्ये ही प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली, त्यावेळी कदाचित कापसामधून जास्तीत जास्त नफा मिळवणे हा एकमेव उद्देश …
Read More »