गुरुवार, मई 07 2026 | 07:19:00 AM
Breaking News
Home / Tag Archives: National Human Rights Commission of India

Tag Archives: National Human Rights Commission of India

भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्याने, 11 ते 16 नोव्हेंबर 2024 दरम्यान, नवी दिल्ली येथे ग्लोबल साउथच्या राष्ट्रीय मानवाधिकार संस्थांसाठी मानवी हक्कांबाबत सहा दिवसीय आयटीईसी कार्यकारी क्षमता निर्माण कार्यक्रमाचे केले आयोजन

भारताच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने  परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्याने राष्ट्रीय मानवाधिकार संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी, 11 ते 16 नोव्हेंबर 2024 दरम्यान, सहा दिवसीय भारतीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य (ITEC) कार्यकारी क्षमता निर्माण कार्यक्रमाचे आयोजन केले  आहे. या कार्यक्रमात मालदीव, मंगोलिया, म्यानमार, नेपाळ, फिलिपाइन्स, श्रीलंका, थायलंड आणि जॉर्डनसह आठ देशांचे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग अधिकारी उपस्थित राहणार आहेत. ग्लोबल साउथच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी आयोजित या …

Read More »