राष्ट्रीय सुशासन केंद्राने (NCGG) आग्नेय आशिया व हिंद महासागर क्षेत्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक धोरण आणि प्रशासन याबाबतची क्षमता बांधणी कार्यशाळेचे नुकतेच यशस्वी आयोजन केले. 18 ते 29 नोव्हेंबर 2024 या दोन आठवड्यांच्या कालावधीत मसुरी आणि नवी दिल्लीत ही कार्यशाळा संपन्न झाली. श्रीलंका, ओमान, टांझानिया, केनिया, सेशेल्स, मलेशिया, कंबोडिया, मालदीव्ज व म्यानमार या देशांचे 30 वरीष्ठ अधिकारी यामध्ये सहभागी झाले होते. या कार्यशाळेत उपस्थित प्रतिनिधींना आपल्या कल्पनांची …
Read More »